Mumbai Siddhivinayak Temple : गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. देणगी, दान दिलेले कित्येक पैसे लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता महाराष्ट्रात मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील दान चौरीचे प्रकरण समोर आहे. या मंदिरात दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत होती, असा दावा मनसेचे प्रमुख […]
Latest News
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्…हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
नंदुरबार शहरात बालक आणि युवकांशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आले आहे. कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेतन कोळी या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमध्ये सुमारे 200 व्हिडीओ क्लिप आणि 600 छायाचित्रे आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयिताने काही बालक […]
कॉकरोच काय असतं हे…तुकाराम मुंढेंचं थेट विधान, असं काही बोलले की टाळ्यांचा कडकडाट!
Tukaram Mundhe on Cockroach : आएयएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी ‘कॉकरोच’बद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. […]
तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे? पाहा काय म्हणाले?
सध्या तुकाराम मुंढे यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून एफडीएकडून कामाचा धडका सुरू आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात येत आहेत. दरम्यान त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवी, की एकनाथ शिंदे या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं […]
मेटामध्ये वारंवार नोकर कपात, महिला कर्मचारी प्रचंड घाबरली, प्रेग्नसीच पुढे ढकलली
टेक इंडस्ट्रीतील नोकर कपातीचा धोका आता फक्त नोकरी आणि कमाईपुरता मर्यादित राहिलेला नाही. याचा परिणाम लोकांच्या खाजगी आयुष्यावर आणि मोठ्या निर्णयांवरही होऊ लागला आहे. मेटा कंपनीच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या कथेने याच मुद्द्यावर सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू केली आहे. या महिलेने दावा केला आहे की, कंपनीत नोकरी जाण्याची सततची चिंता असल्यामुळे तिने सध्या आई होण्याचा […]
LPG eKYC: एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट! ई-केवायसी पूर्ण न केल्यास नाही मिळणार गॅस, इतकी सोपी आहे प्रक्रिया
एलपीजीचा वापर करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट जाणून घ्या. गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी आणि सबसिडीसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. येत्या 16 ऑगस्टपॅर्यंत एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबू शकतो. इतकेच नाही तर सबसिडी सुद्धा थांबू शकते. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सोपे आहे. […]