केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेंचे आता पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता सीजेपीच्या दोन सदस्यांनी अभिजीत यांच्यावर आरोप करत उपोषण केले आहे. त्यांनी अभिजीत यांच्या नियतीमध्ये खोट असल्याचे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर […]
Latest News
59 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची डिमार्टमध्ये मोठी तोबा गर्दी, 5 ते 6..
महागाईच्या काळात अधिक बचत कशी करता येईल, यावर सर्वांचा भर असतो. दहा दहा रूपये वाचवण्यासाठी प्रयत्न केली जातात. त्यातच महिन्याचा किराणा भरायचा असेल तर सर्वाधिक बचत कुठे होते ते म्हणजे डिमार्टमध्ये. जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन खरेदी केली तर पैशांची अधिक बचत होते. तिथे एका वर एक वस्तू फ्रीमध्ये मिळतात. यासोबत एमआरपीपेक्षा कितीतरी जास्त पट स्वस्तामध्ये […]
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्… चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शासकीय बैठकीला महिला उपनगराध्यक्षांच्या ऐवजी त्यांच्या पतीने उपस्थिती लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे उपनगराध्यक्ष खान यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते देवराव लुगडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील एका सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत उपनगराध्यक्ष खान यांच्या पतीने […]
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत होत असलेल्या कारवाईवरून त्यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मी झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षातल्या मराठ्यांच्या लेकी-बाळींचं वाटोळं […]
श्रावण स्पेशल : साबुदाणा न भिजवता बनवा परफेक्ट खिचडी, झटपट जाणून घ्या रेसिपी
श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक जण उपवास करतात. 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. अशात उपवास सुरु झाल्यानंतर रोज काय खायतं असा प्रश्न उपस्थित राहतो. सांगायंच झालं तर, श्रावण महिन्यात आणि या उपवासादरम्यान साबुदाण्याची खिचडी हा सर्वात आवडता पदार्थ असतो. सहसा, साबुदाणा […]
इतकं सुंदर गाणं की 69 वर्षांपासून सुपरहिट, कोणीच अर्धवट सोडत नाही, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागवणारी ही गाणी आवर्जून ऐकली जातात. यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘ये देश है वीर जवानों का’. तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. हे गाणं 1957 मध्ये […]