• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

गुंगीचे औषध देऊन पतीवर जीवघेणा हल्ला, नंतर जिवंत गाडण्याचा प्रयत्न; बारामतीत खळबळ

August 7, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच आता बारामती शहरातील एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीला गुंगीचे औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर बॅटने हल्ला करून घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात पुरण्याचा कथित प्रयत्न झाला आहे. याबाबतची तक्रार बारामती शहर पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी पत्नीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात […]

Filed Under: Latest News

राज ठाकरे विरुद्ध गिरीश महाजन वाद रंगणार? महाजन यांचा थेट सवाल, म्हणाले, तुमचे दोन तरी…

August 7, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातच्या कंत्राटदारांना कामं दिली आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये खड्डे पडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमची सत्ता असताना नाशिक सुंदर होतं. पण आम्ही केलेल्या कामांकडेही दुर्लक्ष केलं जात आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या या आरोपावर प्रत्युत्तर […]

Filed Under: Latest News

शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, कर्जखात्यावर थेट रक्कम जमा

August 7, 2026 by admin Leave a Comment

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर राज्य सरकारच्या वतीने  कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.  6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5029 कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतर केली आहे.  आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान […]

Filed Under: Latest News

Titan सारखीच दमदार ग्रोथ, पण किंमत 30 टक्के स्वस्त; ‘या’ ज्वेलरी शेअरवर जेफरीजने दिला ‘बाय’ रेटिंगचा सल्ला

August 7, 2026 by admin Leave a Comment

कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सनी गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांना तब्बल 75 टक्के इतका बंपर परतावा दिला आहे, तर या वर्षात शेअर 28 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या उत्कृष्ट बिझनेस मॉडेलमुळे जागतिक ब्रोकरेज जेफरीज या स्टॉकवर अत्यंत उत्साही (Bullish) असून, त्यांनी या शेअरमध्ये आणखी मोठ्या तेजीचा अंदाज वर्तवला आहे. ज्वेलरी क्षेत्रातील दिग्गज कल्याण ज्वेलर्स इंडियासाठी शुक्रवार हा एक चांगला दिवस […]

Filed Under: Latest News

Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले…

August 7, 2026 by admin Leave a Comment

माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. “मी असेपर्यंत मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही,” असा दावा प्रसाद लाड यांनी केला. जरांगे पाटील […]

Filed Under: Latest News

‘No Job, No Shaadi’ झारखंड आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टरची चर्चा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

August 7, 2026 by admin Leave a Comment

झारखंडची राजधानी रांचीमध्ये विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांनी सुरू केलेले आंदोलन त्याच्या अनोख्या शैलीमुळे राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेत आहे. या आंदोलनातील सर्वाधिक व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विद्यार्थी ‘नो जॉब, नो मॅरेज’ असे लिहिलेले फलक घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. हे फलक बेरोजगारी आणि नोकरभरतीला होणारा विलंब या समस्यांना थेट तरुणांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडतात. ही घोषणा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in