• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

ज्याची भीती होती तेच घडलं, चिंता वाढवणारी बातमी; तेलाचे पुन्हा भडकले भाव, पेट्रोल-डिझेलची किमत आता…

August 7, 2026 by admin Leave a Comment

Today Petrol Diesel Rate: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 1.26 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 83.53 डॉलरवर पोहोचल्या. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. दिलासादायक बाब म्हणजे दोन्ही इंधनांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. […]

Filed Under: Latest News

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, मुंबईत..

August 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस आहे. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, दुसरीकडे पाऊस धो धो सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला. सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये तब्बल 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात […]

Filed Under: Latest News

Maharashtra News LIVE : राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांची मेगाभरती

August 7, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra News LIVE : राज्यात शिक्षकांची मेगाभरती होणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीची सुरू असलेली बैठक संपली. राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील महिन्यात नवीन पक्ष हा देशातील तरुणाईशी संवाद साधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री इन्स्टावर पुन्हा एक व्हिडिओ […]

Filed Under: Latest News

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दौऱ्यात भारताला कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूचा अपमान झाल्याची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे 6 आणि 7 ऑगस्ट या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. या भेटीत पक्षाचा आढावा घेण्यासाठी त्याने बैठक घेतली. या दौऱ्यादरम्यान कॉमनवेल्थ गेम्समध्ये […]

Filed Under: Latest News

धो-धो बसरणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

August 6, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या अनेक भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता उद्या म्हणजेच शुक्रवार (7 ऑगस्ट) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये म्हणजेच जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हरियाणा, दिल्ली, चंदीगड तसेच पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. […]

Filed Under: Latest News

वाद पेटणार? भाजपच्या बड्या नेत्याने जरांगे पाटलांची अक्कलच काढली, नेमकं काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचे म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आमच्यामुळे गेला, मात्र त्यांनी मराठ्यांशी डबल गेम खेळला असा जाहीर आरोप जरांगे पाटील […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in