• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अब्जाधीशांची चंगळ! भारतात तब्बल 4 कोटींनी स्वस्त झाली ही ब्रिटिश लग्झरी कार, पाहा नवीन किंमत

August 6, 2026 by admin Leave a Comment

ब्रिटिश कार कंपनी एस्टन मार्टिनने आपल्या सर्वोत्कृष्ट ‘व्हँक्विश व्होलान्ते’ (Vanquish Volante) या मॉडेलवर भारतात सर्वात मोठी किंमत कपात जाहीर केली आहे. तब्बल 4 कोटींची घसरण झाल्यानंतर या आलिशान गाडीची किंमत आता 6.90 कोटी रुपयांवर आली आहे. आयात शुल्कात सवलत मिळाल्यामुळे या महागड्या गाड्या आता भारतात स्वस्त झाल्या आहेत. ब्रिटनची प्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी ॲस्टन […]

Filed Under: Latest News

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही… शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला आहे. आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे चिन्ह दिलं असा युक्तिवाद करत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता […]

Filed Under: Latest News

एकनाथ शिंदेंकडून अशी अपेक्षा नव्हती… जरांगे पाटलांच्या टीकेला शिंदेंचे उत्तर, आरक्षणाबाबत मोठं विधान

August 6, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जरांगे पाटील यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मराठा आरक्षणाबाबत टीका केली नव्हती. मात्र आता जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर भाष्य केले आहे. प्रमाणपत्र अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी, ‘शिंदे साहेब मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकीन, पाडून टाकीन, मला एकनाथ शिंदे […]

Filed Under: Latest News

मराठ्यांना जातप्रमाणपत्रे रद्द.. तर शंभर टक्के कारवाई करु, काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

August 6, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मोठा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून मराठ्यांना संपवले जात आहे. त्यामुळे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचे सरकार बरे होते असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. मराठ्यांना कुणबी […]

Filed Under: Latest News

एकनाथ शिंदे आमदार, मंत्री झाले, ती पक्षाची घटनाच नाकारली; कपिल सिब्बल यांचे 5 युक्तिवाद

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेत 2022 साली फूट पडली होती, एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्येच्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले होते. याप्रकरणी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी […]

Filed Under: Latest News

लोन वेळेआधीच फेडल्यास क्रेडिट स्कोअर वाढतो की कमी होतो? जाणून घ्या प्रीपेमेंटचा ‘हा’ छुपा नियम!

August 6, 2026 by admin Leave a Comment

लोन प्रीपेमेंट केल्यामुळे तुमचा क्रेडिट मिक्स (Credit Mix) आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो बदलतो, ज्यामुळे सुरुवातीला तुमचा क्रेडिट स्कोअर काही अंशांनी घसरू शकतो. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास यामुळे तुमचे कर्ज कमी होते आणि तुमची पत सुधारते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँकांचे प्रीपेमेंट चार्जेस आणि क्रेडिट रेटिंगचे नियम नक्की समजून घ्या. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बरेच लोक पैसे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in