• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पक्षाचं संविधान धाब्यावर बसवलं, फक्त… निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची चिरफाड, सिब्बल यांच्या युक्तीवादाने गेम पलटणार?

August 6, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना आणि पक्ष चिन्हावर सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची चिरफाड केली. निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने शिवसेना पक्षाची घटना धाब्यावर बसवून पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं याचा इतिहासच कोर्टात मांडला. तसेच कोर्टात आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असतानाही निवडणूक आयोगाने […]

Filed Under: Latest News

एक नाही सात पिढ्या बसून खातील, दारूच्या दुकानातून होते लाखोंची कमाई, 1 कोटी तर..

August 6, 2026 by admin Leave a Comment

दारूच्या एका दुकानात इतकी जास्त कमाई होते की, सात पिढ्या बसून खातील, असे आपण कायमच ऐकले असेल. पण हे खरे आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण दारूच्या दुकान मालकाची कमाई खूप जास्त असते. दारूच्या दुकानाच्या माध्यमातून खूप जास्त कमी होते, असा समज सर्वांचाच आहे. दारूचे दुकान उघडण्याच्या अगोदरच मोठी गर्दी मद्यप्रेमींची असते. दारूच्या एका […]

Filed Under: Latest News

रोजच्या ब्रेकफास्टमध्ये ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा करा समावेश

August 6, 2026 by admin Leave a Comment

सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाचा पहिला आहार असतो आणि म्हणूनच तो तुमच्या आरोग्यासाठी आणि दिवसभरातील ऊर्जेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रात्रभर काहीही न खाल्ल्यानंतर शरीराला पुन्हा ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. एक संतुलित आणि पौष्टिक नाश्ता शरीराला दिवसभर काम करण्याची शक्ती देतो आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतो. मात्र, नाश्ता […]

Filed Under: Latest News

Prashant Kishor: मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार यांच्या भेटीला, राजकारणात नवा ट्विस्ट?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा परंपरागत मतदारसंघ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हिसकावला. त्यांनी बांकीपूर विधानसभेत भाजपला अस्मान दाखवले. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला. आता प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी किशोर हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी […]

Filed Under: Latest News

मुसळधार पावसाचा कहर, 100 वर्ष जुनं घर कोसळलं; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

August 6, 2026 by admin Leave a Comment

भिवंडीत काही दिवसांपूर्वी इमारती कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भिवंडीनंतर आता उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमध्ये महुली भागात मुसळधार पावसामुळे 100 वर्ष जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Filed Under: Latest News

शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्काच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा केला. तसेच उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अधिकृत पक्षप्रमुख असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या दाव्यावर अनेक […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Page 161
  • Page 162
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in