शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. […]
Latest News
हिरो विडाचा नवीन धमाका, फिक्स्ड बॅटरीसह बाजारात आला ‘हा’ स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
‘VX2 Go FB’ या स्कूटरची बॅटरी बाहेर न काढता थेट प्लगच्या माध्यमातून सहज चार्ज करता येऊ शकते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी यामध्ये अनेक अत्याधुनिक डिजिटल फीचर्स, दमदार मोटर आणि मजबूत डिझाईन देण्यात आले आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी कमी खर्चात हा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. Hero MotoCorp चा इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने नवीन […]
ऑटो सेक्टरचा धुमाकूळ! जुलै महिन्यात पॅसेंजर वाहनांच्या घाऊक विक्रीत 34 टक्क्यांची प्रचंड वाढ; ‘एचएसबीसी’चा सकारात्मक अहवाल
वाहन उद्योगात प्रगत फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने भारतीय ग्राहकांमध्ये नवी क्रेझ पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात पॅसेंजर गाड्यांसोबतच टू-व्हीलर आणि ट्रॅक्टरच्या मागणीतही प्रचंड तेजी आली आहे. पुरवठा साखळीतील (Supply Chain) तांत्रिक सुधारणांमुळे कंपन्यांना हा विक्रीचा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले असून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. जुलै महिना भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी खूप उत्साहवर्धक होता, […]
Scorpio-N चा नवा अवतार! प्रगत डिजिटल कॉकपिट आणि ADAS तंत्रज्ञानाने सज्ज; किंमत 13.69 लाखांपासून सुरू
नवीन स्कॉर्पियो-एन मधील सर्वात मोठा तांत्रिक बदल म्हणजे याच्या टॉप Z8L व्हेरियंटमध्ये दिलेला मॅसिव्ह पॅनोरॅमिक सनरूफ आणि 12.29-इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले. ग्राहकांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी यामध्ये 65-वॉटचा फास्ट युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि प्रगत अॅडास (ADAS) सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे ही कार आता अधिक स्मार्ट झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपली […]
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन घटनांमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू
राज्यात आज 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती, जालना आणि जळगावमध्ये झालेल्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या सावर्डीजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीत तिघांचा मृत्यू अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सावर्डी […]
IMD Rain Alert : मुसळधार पाऊस झोडपणार, या राज्यामध्ये वीज कोसळण्याचा धोका, अलर्ट जारी
देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये 6 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पूर्व, ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा कहर पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली […]