• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

चला बस्स… म्हणणे धनंजय मुंडेंना महागात पडलं, सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्याने चांगलच सुनावलं

August 5, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचा बीड दौरा चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे अनेके नेते उपस्थित होते. या वेळी धनंजय मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते. सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेत मध्ये बोलणं […]

Filed Under: Latest News

सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार, LPG सिलेंडरवर सरकार कर लावणार? मोठी अपडेट समोर

August 5, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. अशातच आता आगामी काळात भारतातील LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकार जवळपास 3.99 लाख कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर विचार करत आहे. यासाठी एलपीजी आणि नैसर्गिक वायू (PNG/CNG) वापरणाऱ्या ग्राहकांकडून […]

Filed Under: Latest News

धक्कादायक! 15- 20 लोकं CJP प्रवक्ता सौरव दास यांच्या घरात घुसले अन् थेट.., दिल्लीतून मोठी बातमी

August 5, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. आंदोलकांनी संसदेवर देखील मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. या लाठीचार्जमध्ये काही आंदोलक […]

Filed Under: Latest News

जगावर मोठं संकट, अल-निनोचा मोठा दणका; तापमान प्रचंड वाढणार, भारतालाही अलर्ट

August 5, 2026 by admin Leave a Comment

जागतिक हवामान संस्थेने हवामानाबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. WMO च्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अल निनो अधिक सक्रीय होत आहे, त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]

Filed Under: Latest News

शिवसेना कोणाची? न्यायालयातून बाहेर पडताच राऊतांचं व्हिक्ट्री साईन, राहुल शेवाळे म्हणाले…

August 5, 2026 by admin Leave a Comment

आज न्यायालयात शिवसेनेचं चिन्ह आणि नाव यावर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. या प्रकरणावर आता उद्या पुन्हा एकदा दुपारी दोन वाजता सुनावणी पार पडणार आहे. कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ

August 5, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Facebook वरील व्हिडीओ हटवण्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार आणि Meta कंपनीच्या टीममध्ये याबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने व्हिडीओ हटवल्याच्या प्रकारावर Meta ला फटकारले. त्यानंतर कंपनीकडून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत माफी मागण्यात आली. दिल्लीतील NEET पेपर लीक प्रकरणावर Gen Z कडून आंदोलन करण्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 161
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in