• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या! लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षच…

August 5, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी सुरू असून, राज्यासाठी दोन कार्याध्यक्ष नेमले जाण्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक कार्याध्यक्ष, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी दुसरा कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या आगामी संघटनात्मक बदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या नव्या […]

Filed Under: Latest News

No Insurance, No Fuel ? : विमा नसेल तर पेट्रोलही नाही ! नियम मोडल्यास मोठा फटका, किती होणार शिक्षा ?

August 5, 2026 by admin Leave a Comment

150 कोटी्ंच्या आसपास लोकसंख्या असलेल्या भारता रोज रस्त्यावर कोट्यावधी वाहन धावत असतात, मात्र त्यापैकी बहुताशं वाहनांचा विमा अर्थात इन्शुरन्स काढलेला नसतो. देशभरातील कोट्यवधी वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स नसलेल्या वाहनांवर लगाम घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने असा पायलट प्रकल्प तयार करण्यास सांगितले आहे की, […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut: ते आम्हाला पाहत होते, नजरेची टक्कर होत होती, पण न्याय… शिवसेना पक्ष आणि चिन्हावर संजय राऊतांचा टोला, सुनावणीदरम्यान घडलं काय?

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर अधिकार कुणाचा हा पेच अजून सुटलेला नाही. सुप्रीम कोर्टात काल याविषयावर सुनावणी होती. कालच्या सुनावणीदरम्यान काय घडलं, याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आज या खटल्यात दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी राऊतांनी या घडामोडींवर मिश्किल टिप्पणी केली. तर राज्यात कालपासून गुंगी गुडिया या शब्दावरून राजकीय गदारोळ सुरू […]

Filed Under: Latest News

Stock To Buy: 5 ऑगस्ट रोजी 19 स्टॉक्स चर्चेत असणार, मोठी हालचाल दिसण्याची शक्यता

August 5, 2026 by admin Leave a Comment

बुधवार, 5 ऑगस्ट रोजीच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख स्टॉक्स चर्चेत राहतील. काही कंपन्यांनी जून तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले आहेत. इतर स्टॉक्स मोठ्या कॉर्पोरेट घोषणांमुळे चर्चेत राहतील. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि आरबीआयचा पतधोरणाचा निर्णय देखील बाजाराची दिशा ठरवू शकतात. त्यामुळे, गुंतवणूकदार या 19 स्टॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवून असतील. एचडीएफसी बँक सर्वात मोठी […]

Filed Under: Latest News

रेशन कार्ड हरवलंय किंवा खराब झालंय? चिंता नको, घरबसल्या 2 मिनिटात डाऊनलोड करा ‘डिजिटल कॉपी’!

August 5, 2026 by admin Leave a Comment

शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड भारत सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे दिलं जाणारं एक अधिकृत ओळखपत्र आहे. याचा मुख्य उद्देश गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत अन्न धान्य देणं आहे. वन नेशन वन रेशन’या राष्ट्रीय योजनेमुळे आता देशातील नागरिक कोणत्याही राज्यातील सरकारी रेशन दुकानातून आपले धान्य घेऊ शकतात.कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार तीन प्रकारात रेशन […]

Filed Under: Latest News

अमृता फडणवीस यांना कोणता खाद्यपदार्थ आवडतो? संगीताबाबत स्वप्न काय? खुद्द त्यांनीच सगळं सांगितलं!

August 5, 2026 by admin Leave a Comment

Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात त्या उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. त्यांना गायनाचीही आवड आहे. दरम्यान पुण्यात एका मुलाखतीत बोलताना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत, घरातील वातावरण यावर भाष्य केलं. तसंच त्यांनी उपस्थितांना आरोग्याबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी  आपली […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in