• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ

August 5, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात कथितपणे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात बीड कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. राजकीय प्रभावामुळे कराडला कारागृहात […]

Filed Under: Latest News

प्लास्टिकच्या नोटा बाजारात कधी येणार? RBI ने थेट तारीख सांगितली

August 5, 2026 by admin Leave a Comment

आगामी काळात प्लास्टिकच्या चलनी नोटा बाजारात येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता या नोटा बाजारात कधी येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशातच आता यावर मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले की, सर्व काही नियोजनानुसार […]

Filed Under: Latest News

Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले…

August 5, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी पक्षातील संघटनात्मक फेरबदल, प्रवक्त्यांच्या नियुक्त्या, “गुंगी गुडिया” वाद, अजित पवार प्रकरण आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी व्यापक फेरबदल सुरू असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद […]

Filed Under: Latest News

Mumbai Mayor bunglow : महापौर बंगल्याच्या टेंडरवरुन वाद, रितू तावडेंच्या निर्णयावर किशोरी पेडणेकरांची जळजळीत प्रतिक्रिया ,’तुमची बालबुद्धी दिसते’

August 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. महापौर बंगल्याच्या कामासाठी 2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्याची चर्चा होती. त्यावर आता मुंबई महापालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे महापौरांनी आदेश दिले आहेत. महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “हे काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा चुकून यामध्ये उल्लेख झाला. […]

Filed Under: Latest News

आता इथेनॉलने चार्ज होणार इलेक्ट्रिक गाड्या! भारतात लाँच झाली जगातील पहिली आगळीवेगळी टेक्नॉलॉजी

August 5, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे नवीन इथेनॉल-आधारित चार्जिंग स्टेशन अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. हे चार्जिंग स्टेशन कोणत्याही ठिकाणी अवघ्या 72 तासांमध्ये उभारून सुरू केले जाऊ शकते. या स्वदेशी आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे येत्या काळात देशातील ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आतापर्यंत […]

Filed Under: Latest News

Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : काल सुनेत्रा पवार गुंगी गुडिया, आज काँग्रेसची आश्चर्यकारक भूमिका, हर्षवर्धन सपकाळ झटक्यात बदलले

August 5, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चहूबाजूंनी काँग्रेसवर टीका सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात काँग्रेस विरोधात आंदोलनं सुरु आहेत. सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टिप्पणीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in