मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएआरडीकडून निवासी डॉक्टरांचा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा नियमितपणे ओपीडी, आयपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया, तसेच प्रयोगशाळा सेवा, फिव्हर ओपीडी आणि शौक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू होणार आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही […]
Latest News
‘क्या बोलती पब्लिक’ सप्टेंबर महिन्यात कँपेन राबणार, अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा
आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे. 60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी […]
डॉक्टर-इंजिनीअरपेक्षाही जास्त पगार, ईशा अंबानीच्या मुलांना सांभळणारी नॅनी कोण?
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी आपल्या साधेपणा, सौंदर्य आणि विचारांसाठी ओळखली जाते. अंबानी कुटुंबात आणि कुटुंबाच्या व्यवसायातही ईशा अंबानीचा महत्त्वाचा वाटा आहे. ईशा व्यवसायातील अनेक मोठे निर्णय स्वतः घेते. आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ईशा आणि आनंत अंबानी कुटुंबाच्या खास कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. ईशा […]
IND vs PAK : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान भिडणार, सामना कधी?
वुमन्स टी20 आशिया कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदाचं या स्पर्धेचं 10वं पर्व असून टी20 फॉर्मेटमधील सहावं पर्व आहे. आशिया क्रिकेट परिषदेने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 28 ऑगस्ट 2026 पासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने युएईमधील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्याची […]
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? थेट कृषी मंत्र्यानेच दिली गुड न्यूज
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे, त्यानंतर आता शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागला आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी राज्यातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले […]
मोठी बातमी! आधी वाचलास आता… NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर […]