• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन…

August 7, 2026 by admin Leave a Comment

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ‘१५ जण पंजाबमार्गे RDX घेऊन भारतात येत आहेत’, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, नोएडा आणि कानपूर या शहरांमध्ये काही लोक विखुरले असल्याचा उल्लेखही या धमकीच्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या धमकीच्या मेसेजची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण […]

Filed Under: Latest News

झाडावरून पडला, गमावला हात..; राज ठाकरेंच्या भेटीसाठी अडीच तास थांबला, तो गोल्ड मेडलिस्ट आहे तरी कोण?

August 7, 2026 by admin Leave a Comment

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांना गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भेटता आले नाही. गवीत यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी दावा केला की, आमंत्रण मिळूनही दोघांनी सुमारे दोन तास वाट पाहिली, पण ही भेट होऊ शकली नाही. राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि दिलीप […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?

August 7, 2026 by admin Leave a Comment

मतदारसंघातील विकासकामांना गती द्या; सत्तेचा उपयोग करून जनतेची कामं मार्गी लावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांशी संवाद साधत त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक खासदाराची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या […]

Filed Under: Latest News

Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

August 7, 2026 by admin Leave a Comment

नाशिक दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. “आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलनं होत आहेत. या शिक्षण पद्धतीला […]

Filed Under: Latest News

Raj Thackeray: … मग विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत राज ठाकरे यांचा थेट सवाल

August 7, 2026 by admin Leave a Comment

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असतानाही पेपर फुटले याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिकते याकडे त्यांनी […]

Filed Under: Latest News

प्रसाद लाड कुठेही दिसो कानशिलात लगावणार… राज्यातील बडा ओबीसी नेता आक्रमक, थेट..

August 7, 2026 by admin Leave a Comment

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रसाद लाड यांची मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही बोलण्याची भाषा बदलली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर जरांगे यांनी चर्चेसाठी बोलावल्यावर तिथे प्रसाद लाड गेले. यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. जरांगे यांच्यासोबत प्रसाद लाड यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in