पुणे येथील नाईट लाईफ पुन्हा चर्चेत आले आहे. पुणे क्राईम ब्रँचने पुण्यातील विमाननगर परिसरातील पहाटे चार वाजेपर्यंत दणदणाट सुरु असलेल्या ‘द हौज कम्युन’ पबवर धाड टाकत कारवाई केली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी चर्चेत असताना पुण्यातील सर्व बार आणि आस्थापना रात्री दीड वाजेपर्यंतची अंतिम वेळ ठरवून दिली असतानाही या पबमध्ये नियम मोडून जोरात संगीत लावून धागडधिंगा […]
Latest News
जो गद्दारी करेल तो… मनोज जरांगे आटपाडीत कडाडले, मराठा आरक्षणावर मोठं विधान
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौर सुरू आहे. सांगली जिल्ह्यात त्यांचा दोन दिवसांचा दौरा असून आज जरांगे-पाटील यांनी आटपाडीमध्ये सभा घेतली. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच व्यासपीठकडे जाताना पुष्पवृष्टी करण्यात आली. आजच्या सभेत बोलताना गद्दारी करणाऱ्या मराठा बांधवांवर भाष्य केले आहे. […]
मोठी बातमी! सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? पक्षातूनच विरोध, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर अनेक नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तटकरे यांचे पद […]
सत्यजित तांबे यांना मोठा दणका! रास्ता रोको आंदोलन करणं भोवलं, तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून आज अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं होते. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा, या मागणीसाठी आज सकाळी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह व इतर 300 ते […]
Horoscope Today : नोकरीची संधी, घरात पैसा, 4 राशींचे आयुष्य बदलणार; वाचा राशीभविष्य!
Horoscope fo 10 August 2026 : मेष : आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस चांगला राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तीसोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल. कर्क : आज एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. जवळच्या व्यक्तीकडून […]
Solar Eclipse 2026 : पृथ्वीवर दिवसा पडणार अंधार, ऑगस्ट महिन्यात या दिवशी लागणार सूर्यग्रहण; भारतात दिसणार का?
Solar Eclipse August 2026 : मानवाला सूर्य आणि चंद्रग्रहणाचे एक वेगळे आकर्षण आहे. भारतात तर या ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. ग्रहण लागल्यावर काही गोष्टी केल्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात कोणतेही सत्य नाही. दरम्यान, यंदा 12 ऑगस्ट रोजी 2026 मधील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. जागातील अनेक भागात हे सूर्यग्रहण […]