• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं

August 10, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी आज (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह झालेल्या या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी शरद पवारांच्या एनर्जीचं कौतुक केल्याचं सांगितलं. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. […]

Filed Under: Latest News

राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर

August 10, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जवळपास अर्धा तास बैठक झाली असून, यामध्ये राज्यातील विविध प्रश्नांसह खासदारांच्या मतदारसंघातील समस्यांवर चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार उपस्थित आहेत. खासदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील पूरस्थिती, पावसाची परिस्थिती, पिकांच्या किंमती […]

Filed Under: Latest News

Water Cut News : मुंबईकरांनो पाणी जरा जपूनच वापरा, निराश करणारी बातमी, धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा

August 10, 2026 by admin Leave a Comment

निवृत्ती बाबर,  प्रतिनिधी : मुंबईत सध्या पाणी कपात लागू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांत मिळून रविवारी सकाळ पर्यंत 88.70 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठवड्यात मुंबईतील या सात धरणातील मिळून पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात मागे घेण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

सारा तेंडुलकर नवरीच्या रूपात! ‘लीफ-कटवर्क’ असलेल्या पांढऱ्या गाउनमध्ये दिसतेय परीसारखी, फोटो व्हायरल

August 10, 2026 by admin Leave a Comment

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा हिने पांढऱ्या गाउनमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सारा प्रंचड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील साराचा लूक आवडला आहे. चाहत्यांनी साराच्या फोटोंवर […]

Filed Under: Latest News

Gold Rate Today : सोमवारी सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती वाढल्या की कमी झाले दर ? जाणून घ्या 10 ग्रॅमची किंमत..

August 10, 2026 by admin Leave a Comment

श्रावण सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून लवकरच आता लगबग सुरू होईल. मंगळागौर, विविध सण, मग गणपती … त्यानंतरही सणांचे दिवस पुढे असून यानिमित्ताने अनेकांन सजायला, नटायला आवडतं. सण म्हटले की एक उत्साह मनात आणि वातावरणात भरून राहतो, त्याचसोबत दाग-दागिने आलेच, लग्नसराईचा मौसमही आता सुरू होईल. त्यामुळे विविध दागिने खरेदीला ग्राहक उत्सुक असतील. बहुतांश […]

Filed Under: Latest News

दिल्लीत हायव्होल्टेज मिटिंग! शरद पवारांचे 8 खासदार आज PM मोदींना भेटणार, नेमकी काय चर्चा होणार? महत्त्वाची अपडेट समोर

August 10, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा आज शेवटचा आठवडा असणार आहे. अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आज संसेदत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.  संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लील सत्ताधारी खासदारांनंतर आता शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ही भेट […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in