राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर […]
Latest News
IND vs SL: श्रीलंकेचं गॉल मैदान 391 धावांसह भारताच्या या खेळाडूने गाजवलं, सचिन-द्रविड-लक्ष्मण फेल
भारत श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला जाणार आहे. या मैदानात दिग्गज खेळाडूंनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण सचिन तेंडुलकरची बॅट या मैदानात कधी चालली नाही. असं असताना एका खेळाडूने हे मैदान मात्र गाजवलं आहे. (Photo: BCCI Twitter) भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागला हे मैदान चांगलं भावलं आहे. त्याने या मैदानात खोऱ्याने […]
VIDEO : नशीबच फुटकं… शेतात 5 लाख रुपयाच्या नोटा गाडल्या, विसरून गेला, एक वर्षानंतर खड्डा खोदताच…
दैव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे. चोराच्या भीतीने त्याने आपल्या शेतात 5 लाख रुपयांच्या गड्ड्या लपवल्या. आता आपले पैसे सुरक्षित राहील असं त्याला वाटलं. त्यानंतर तो काही महिन्याने पैसे काढायला गेला, पण पैसे कुठे पुरून ठेवले ती जागाच विसरला. त्यामुळे त्याच्या काळजात धस्स झालं. चेहरा रडवेला झाला. पाच लाख रुपये […]
गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, 8 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणार या 4 कार, मायलेज जबरदस्त
भारतीय कार बाजारात SUV गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. कमी बजेटमध्ये चांगले मायलेज, आधुनिक फीचर्स आणि दमदार सेफ्टी देणारी कार घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी बाजारात काही आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील काही कार या सर्वसामान्य लोकांसाठी टाटा नेक्सॉनची सुरुवातीची किंमत 7.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही SUV 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध […]
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम केला आहे. रस्त्यांची समस्या मांडण्यासाठी या विद्यार्थिनी थेट ‘फिल्ड रिपोर्टर’ बनल्या असून, हातात छत्रीचा माईक घेऊन त्यांनी गावातील रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली. गावातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे डबके आणि त्यामुळे निर्माण होणारी अपघाताची शक्यता […]
गोमूत्राने शेतकरी होणार मालामाल, १० रुपये लिटरने खरेदी करणार सरकार, दूधानंतर आता गोमूत्र शेतकऱ्यांना ठरणार वरदान…
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात १० रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदीचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाला आहे. एफपीओद्वारे १५ गावातून रोज ५०० लिटर गोमूत्र एक करुन औषधे तयार केली जाणार आहेत. या योजनेत ३०० महिलांना शेअरहोल्डर बनवून रोजगार दिला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या व्हीजन अंतर्गत गो संरक्षण, सैंदिय शेती आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन […]