सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण यानंतर पगारात भरघोस वाढ होणार आहे. मात्र नवीन वेतन लागू झाल्यानंतर हातात किती जास्त पैसे मिळणार असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर आणि इतर घटकांवर अवलंबून असतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये महागाई भत्ता मर्ज होणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र अद्याप […]
Latest News
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका, त्या खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली होती, त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती, या संदर्भात आता सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी […]
शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, रशियाचे तेलसाठे अखेर उद्ध्वस्त, सर्वात मोठा हल्ला, जग हादरलं
सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणावाची स्थिती आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेमध्ये देखील युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात अनेकदा रशियन सैन्यांनी युक्रेनमध्ये घुसून मोठे हल्ले […]
छत्रीचा माईक अन् खड्डयांचं जबरदस्त रिपोर्टिंग, रायगडमधील व्हायरल शाळकरी मुली कोण?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुली नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे यांनी या रस्त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या मुलींनी छत्रीचा माईक बनवून हा व्हिडिओ शूट […]
हाती माईक घेतला अन् गायलं गाणं, देवेंद्र फडणवीस यांचा वेगळा अंदाज; मुंबईत भाजपाची तिरंगा रॅली
Devendra Fadnavis Song : मुंबईच्या वरळी येथे भाजपाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम तसेच भाजपाचे बडे नेते उपस्थित होते. या रॅलीदरम्यान भाजपाच्या नेत्यांनी हाती तिरंगा घेत रॅली काढली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा […]
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून सांगितल्या जाणाऱ्या सुशांत हिंगे याला अटक करण्यात आली आहे. सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी(अजित पवार) गटाचे जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा पुतण्या आहे. या कारवाईनंतर परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दूध भेसळीच्या प्रकरणात सुशांत हिंगे याच्यासह एकूण 15 जणांना […]