तुम्ही जर नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर KTM ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने RC 160 ची किंमत 15,000 रुपयांनी वाढवली असून, आता शक्तिशाली मॉडेल RC 200 आणि या मॉडेलमधील किमतीचा फरक केवळ 32,000 रुपये राहिला आहे, ज्यामुळे ग्राहकांकडे आता चांगला पर्याय उपलब्ध आहे. केटीएम इंडियाने आपल्या लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स […]
Latest News
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याचा उद्देश समाजामध्ये तेढ निर्माण करणे असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे यांचा दौरा हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आहे. ज्या लोकांची राजकीय गणितं बिघडली आहेत, […]
मनालीमध्ये रहस्यमय बकरी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, जवळ जाताच अचानक होते गायब? नेमकं रहस्य काय?
जर कोणी तुम्हाला सांगितले की, मंदिराच्या परिसरात एक बकरी दररोज दिसते; मात्र तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला की ती अचानक डोळ्यांसमोरून गायब होते तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील झीरी येथील जोगनी माता मंदिरातील एका बकरीची कथित रहस्यमय घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखले जाते. […]
Manoj Jarange Patil : बावनकुळे आणि शिरसाट यांनी चूक केली, 29 ऑगस्टनंतर…मनोज जरांगे यांचा संताप; कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. सरकारकडून मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र अवैध ठरवले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. मंत्री संजय शिरसाट तसेच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ते सातत्याने टीका करत […]
Inflation vs Shrinkflation: इनफ्लेशन माहित असेल तुम्हाला पण Shrinkflation ऐकलं आहे का? ग्राहकांच्या खिशावर कसा पडतो ताण?
वाढत्या महागाईमुळे, दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर लक्ष ठेवणे ही लोकांची सवय झाली आहे. पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की, काही उत्पादनांची किंमत बऱ्याच काळासाठी साधारणपणे सारखीच राहते, तर पॅकेजमधील उत्पादनाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते? जर असे असेल, तर हा केवळ पॅकेजिंगमधील बदल नसून, ‘श्रिंकफ्लेशन’चे एक उदाहरण असू शकते. श्रिंकफ्लेशनमध्ये, उत्पादनाची किंमत थेट वाढवण्याऐवजी, […]
IND vs SL : पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11, गिल-गंभीर या चार खेळाडूंचा पत्ता कापणार!
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने वॉर्मअप सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आणि तयारींचा आढावा घेतला. खरं तर पहिल्या दिवसावर श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पकड मिळवली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांवर भारताची मजबूत पकड राहिली. आता खऱ्या अर्थान 15 ऑगस्टपासून कसोटी लागणार आहे. भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्याला सुरूवात होणार […]