• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

दिल्लीत हायव्होल्टेज मिटिंग! शरद पवारांचे 8 खासदार आज PM मोदींना भेटणार, नेमकी काय चर्चा होणार? महत्त्वाची अपडेट समोर

August 10, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा आज शेवटचा आठवडा असणार आहे. अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आज संसेदत महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.  संसदेत डिलीमिटेशन विधेयक देखील नव्याने सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लील सत्ताधारी खासदारांनंतर आता शरद पवारांचे खासदार देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ही भेट […]

Filed Under: Latest News

मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची… नेमकी भानगड काय?

August 10, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील विमाननगर परिसरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विमानतळाजवळील एअरमॉलमध्ये असलेल्या ‘द हौज कम्युन’ पबवर गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास छापा टाकला. पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील विमाननगर परिसरातील एअरमॉलमध्ये द हौज कम्युन नावाचा पब आहे. हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची […]

Filed Under: Latest News

सापाला पाहून बेडुक पळाला, पण..सापाने अशी झेप…धक्कादायक video

August 9, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर अनेकदा हिंस्रप्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतू असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक व्हाल. हा व्हिडीओ एका गार्ड किंवा पार्कचा वाटत असून त्यात एका बेडुक आणि सापाचा संघर्ष दिसत आहे. साप त्याच्या आवडत्या बेडुक या प्राण्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग […]

Filed Under: Latest News

जगावर मोठं संकट! ज्याची भीती होती तोच निर्णय अमेरिकेकडून, थेट काढले पत्रच..

August 9, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले आहेत. मात्र, यादरम्यानच मोठी माहिती पुढे येत आहे, ज्यामुळे सर्व जगानेच धसका घेतला. अमेरिकेने आपल्या शस्त्र उत्पादनात मोठी वाढ केली. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात 5 महिने मोठे क्षेपणास्त्र अमेरिकेने इराणवर टाकली. आता त्यांनी आपले शस्त्र उत्पादन वाढवले आहे. अमोरिकेने अचानक शस्त्र उत्पादन […]

Filed Under: Latest News

मराठी न बोलल्यास कारवाई अटळ, 18 ऑगस्टनंतर…टॅक्सी, रिक्षा चालकांसाठी अल्टिमेटम!

August 9, 2026 by admin Leave a Comment

Marathi Compulsory : राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी किमान संवादापुरती मराठी भाषा बोलावी, यासाठी सरकारने मराठीचे धडे देण्याचे अभियानही राबवले आहे. दरम्यान, अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. आता ही वेळ संपत आली आहे. त्यामुळेच मराठी […]

Filed Under: Latest News

ना मुकेश अंबानी, ना अनंत अंबानी! या व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार, किंमत 100 कोटी रुपये

August 9, 2026 by admin Leave a Comment

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंबाकडे महागड्या आणि आलिशान कारचा मोठा ताफा असणे स्वाभाविक आहे. मात्र, देशातील सर्वात महागडी कार मुकेश अंबानी यांच्याकडे नसून ती त्यांच्या पत्नी आणि उद्योगपती नीता अंबानी यांच्या नावावर असल्याचा दावा केला जातो. रिपोर्ट्सनुसार, Audi A9 Chameleon ही कार नीता अंबानी यांच्याकडे असून तिची किंमत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in