विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी संघटनेने या संदर्भात कुलगुरूंना यापूर्वीच लेखी पत्र दिले होते. विद्यापीठात पैसे घेऊन पदव्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधितांनी धाडसाने हा प्रकार उघडकीस […]
Latest News
धबधब्याखाली सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, एका रात्रीत बनली स्टार, त्या सीनची आजही…
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मंदाकिनी आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आणि एका रात्रीत स्टार बनल्या. अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर असतानाही त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. मंदाकिनी हे त्यांचे मूळ नाव नव्हते. त्यांचे खरे नाव यास्मीन जोसेफ असून, दिग्दर्शक राज […]
माझ्या निधनाबद्दल समजलं तरी तू..; ‘बाघा’च्या वडिलांची शेवटची इच्छा, रडत शूटिंग केलं पूर्ण
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाचे वडील अरविंद वेकारिया यांचं जून महिन्यात निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला होता. सेटवर असतानाच त्याला त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल समजलं होतं. तेव्हा निर्माते असित कुमार मोदी यांनी त्याला शूटिंग सोडून आधी कुटुंबाकडे जाण्यास सांगितलं होतं. तरीही तन्मयने आधी शूटिंग संपवलं […]
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून… एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
भाजप नेत्यांची रक्षा खडसे यांच्याबाबतची कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर आता एकनाथ खडसे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “मी ऑडिओ क्लिप ऐकली आहे. नवीन भाजप […]
मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या…अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत आंदोलनादरम्यान धमक्या मिळाल्याचा दावा केला. अभिजीत दीपके यांनी सांगितले की, आंदोलन सुरू असताना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. “मला अनेक ऑफर्स […]
आता खैर नाहीच, अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जंतर मंतरवर पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपकेने पुकारले. या आंदोलनाला घणघणीत यश मिळाले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी मोठा दबाव सरकारवर होता. जेंनझी सरकारविरोधात रस्त्यावर आले. अभिजीत दिपके याच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी या आंदोलनाच्या […]