• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया

July 30, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अंतिम युक्तिवादाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आजच्या सुनावणीकडे राज्यातील राजकीय […]

Filed Under: Latest News

पतंजलीच्या उत्पादनावर लक्ष ठेवा,अन्यथा…; अभिजीत दीपकेंचा जुना इतिहास काढत इशारा

July 30, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही जोरदार चर्चा होत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला. बाबा रामदेव यांनी Gen-Z आंदोलनात शिव्यांची वाखोली वाहण्यात आल्याचाही आरोप केला. बाबा रामदेव यांच्या आरोपांवरून अभिजीत दीपके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो […]

Filed Under: Latest News

Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला… रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 30 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी (CJP) करत होती. विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलनादरम्यान काही घोषणांवरून आणि वापरलेल्या भाषेवरून वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेवबाबा यांनी आंदोलन आणि त्यातील काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत केली. रहाणेच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्याचा निरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल […]

Filed Under: Latest News

Baba Ramdev: ‘जेन झीं’ नी भारताला बदनाम केलं, रामदेव बाबांचा दावा, आंदोलनातून महिलांचे कपडे घालून… संजय राऊतांनी मग सगळंच काढलं

July 30, 2026 by admin Leave a Comment

UG-NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मोठं आंदोलन उभारलं. 35 दिवसानंतर या आंदोलनाला यश आले. धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधला जात असताना आता बाबा रामदेव यांनी सुद्धा आंदोलनावर टीका केली आहे. Gen-Z आंदोलनामुळे देशाची बदनामी झाल्याचा अजब दावा त्यांनी केला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी त्यांना 2011 मधील अण्णा हजारे […]

Filed Under: Latest News

लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंड भडकला; गर्लफेंडला पेट्रोल टाकून जिंवत जाळलं

July 30, 2026 by admin Leave a Comment

एका खोलीत सर्वत्र धूरच धूर होता. खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झालं होतं. तर एका बाजूला एका तरुणीचा मृतदेह पडलेला होता. खोलीतील तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु पोलिसांनी त्वरित निष्कर्ष काढला नाही. या मृत तरुणीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यानंतर तरुणीच्या मृत्यूला वेगळंच वळण लागलं. मध्य प्रदेशच्या इंदूरच्या खजराना भागातील ही घटना […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 206
  • Page 207
  • Page 208
  • Page 209
  • Page 210
  • Interim pages omitted …
  • Page 560
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
  • सावधान… नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय होणार? 72 तासात आणखी एक ग्लेशियर फुटणार? ओव्हरफ्लो सुरू
  • मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?
  • Sonal Dinusha: सर्वाधिक धावा आणि शतकं तरीही सोनल दिनुषासोबत अन्याय! नेमकं काय घडलं?
  • Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in