माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावले आहे. वसंत डावखरे प्रकरणात कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले असून त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिला मार्फत आपलं म्हणणं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसंत डावखरे यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितली होती. डावखरे […]
Latest News
Gold Rate Today 30 July 2026 : सणाआधी सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! आज 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार..
आता लवकरच सणांची लगबग सुरू होईल. सण म्हटलं की नटणं, सजणं हेही आलंच. याच काळात दागिन्यांच्या खरेदीलाही उत्साह येताना दिसेल. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आजचा दिवस तुमच्य़ासाठी खास आहे. देशभरातील सोन्याच्या आणि चांदीच्या किमती समोर आल्या असून दरात थोडी घसरणा झाल्याने ग्राहकांसाठी निश्चितच गुड न्यूज आहे. देशात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण […]
व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आलं आहे. यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हायरल ऑडिओ […]
Sanjay Raut: जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला, संजय राऊतांची सडकून टीका, कुणावर निशाणा?
आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अधिकार कुणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी प्रमाणे सुनावणी पुढे ढकलली जाते की आज यावर सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचवेळी उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर मोठी टीका केली आहे. जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला, अशी टीका त्यांनी केली. […]
E20 पेट्रोलविरोधात देशभरात एल्गार, नितीन गडकरी यांचं मोठं विधान, बदलावे लागणार वाहनांचे कोणते पार्ट्स?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत मोठे वक्तव्य केले आहे. E20 पेट्रोलविरोधात देशभरात नाराजीचा सूर आहे. विरोधकांसह काही संघटनांनी 4 ऑगस्ट रोजी याविरोधात संसदेवर मोर्चाची हाक दिली आहे. त्याचवेळी गडकरी यांचे वक्तव्य आले आहे. वर्ष 2016 पूर्वी निर्मित भारत स्टेज (BS)-III वाहनं ही ई20 पेट्रोलवर चालवण्यामुळे त्यांच्यातील काही रबरी भाग […]
IAS तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा निर्णय; आता शाळेच्या आवारात वडापाव, समोसा, बर्गर विक्रीवर बंदी
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, खासगी, सीबीएसई, आयसीएई इत्यादी शाळेच्या आवारात आणि 50 मीटरच्या परिसरात चरबी, ट्रान्स फॅट, अति साखर आणि मी असलेल्या जंक फूडची विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील जवळपास 1,08,000 शाळा आणि 2 कोटी […]