• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘तू परदेशी आहेस, कोणासोबतही झोपली तरी…’, घाणेरडी मागणी ऐकून या अभिनेत्रीचे उडालेले होश

August 4, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री एली अवराम ही स्वीडनची असली तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीत आणि मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि रिअॅलिटी शोमधील तिच्या कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. एली अवरामने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींशी संबंध असलेल्या एका व्यक्तीशी तिची […]

Filed Under: entertainment

Kangana Ranaut: कंगना तोंडावरच आपटली! शोधत होती पाकिस्तानी नवरा आणि आज… जुन्या व्हिडीओने केली पोलखोल

August 4, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या धाकड अभिनेत्री कंगना रणौत जंतर-मंतरच्या विद्यार्थी आंदोलनानंतर चर्चेत आहेत. कंगना यांनी केलेल्या विधानाने मोगा वाद झाला. त्यानंतर काल कंगना रणौतने कट्टर हिंदू आणि संघी बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्या अभिनेत्रींनाही लक्ष्य केले होते, ज्या लग्नासाठी आपला धर्म बदलतात. यादरम्यान कंगना यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्या पाकिस्तानी […]

Filed Under: entertainment

ठाण्यात 3 BHK घेता येईल इतकी ओरीच्या छोट्याशा बॅगची किंमत, 300 कोटी संपत्ती असणारा रोहित शेट्टीही थक्क

August 4, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर आपल्या अनोख्या स्टाईल, सेलिब्रिटींसोबतच्या मैत्री आणि आलिशान जीवनशैलीमुळे कायम चर्चेत असलेला ओरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या लोकप्रिय स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी’मध्ये सहभागी झाला असून यावेळी त्याच्या स्टंटपेक्षा त्याच्यासोबत असलेल्या महागड्या बॅगनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात ओरी स्टंटसाठी येताना त्याच्या हातात […]

Filed Under: entertainment

या गाण्यामुळे वाढलेली साड्यांची प्रचंड क्रेझ, दुकानात मिळत नव्हत्या साड्या, गाणं आहे प्रचंड सुपरहिट

August 4, 2026 by admin Leave a Comment

1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तोहफा' या सुपरहिट चित्रपटातील 'प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा' या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अभिनेत्री जया प्रदा यांनी नुकतीच या गाण्याशी संबंधित खास आठवण सांगितली. त्या 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5' या कार्यक्रमात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात स्पर्धक ऋतुराज […]

Filed Under: entertainment

एकाच चित्रपटात 165 भूमिका साकारणारा अभिनेता, 21 वर्षांपूर्वी घेतली 40 कोटी फी, नाव ऐकून..

August 4, 2026 by admin Leave a Comment

चित्रपटांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारणारे कलाकार आपण अनेकदा पाहिले आहेत. मात्र, एका चित्रपटात तब्बल 165 भूमिका साकारणारा अभिनेता तुम्ही कधी पाहिला आहे का? ही अनोखी कामगिरी अभिनेता दीप रॉय यांनी केली असून, त्यांच्या या विक्रमाची आजही चर्चा होते. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात दीप रॉय यांनी एक-दोन नाही […]

Filed Under: entertainment

गौरव खन्नाच्या पाठीवरील गंभीर चट्टे पाहून भडकले चाहते; ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांवर सवाल

August 4, 2026 by admin Leave a Comment

सेलिब्रिटी स्पर्धकांना खतरनाक स्टंट्स करायला लावणारा ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो सुरू झाला आहे. यामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्स पहायला मिळत आहेत. मात्र एका घटनेमुळे हा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आणि करण वाही यांना शोमध्ये स्टंट करताना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या दुखापतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 62
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Interim pages omitted …
  • Page 287
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in