बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. अत्यंत मोजक्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे. येत्या 7 ऑगस्टपासून […]
entertainment
Pranit More: ‘फक्त प्रसिद्धी – पैसे कमवण्यासाठी…’, 370 ची बिर्याणी वादानंतर सर्वांसमोर रडला प्रणित मोरे, व्हिडीओ समोर
Pranit More: लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे तेव्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला, जेव्हा शोमध्ये एका प्रेक्षकाने महिलांविराधोत आपत्तिजनक वक्तव्य केलं. प्रेक्षक हिमांशू याने दावा केलेला की, ‘डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात त्याला शारीरिक संबंधांची अपेक्षा होती… ‘, तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजलेली. एवढंच नाही तर, प्रणित याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांची माफी […]
रेल्वे इंजिनवर शूट झालेलं सुपरहिट गाणं, 49 वर्षांनंतरही प्रत्येकजण वेळ काढून ऐकतो
बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात आणि हजारो गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र प्रत्येक चित्रपट किंवा प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेलच असे नाही. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत पण त्यातील एखादे गाणं काळाच्या कसोटीवर उतरून अजरामर ठरते. अशाच एका चित्रपटाची आजही आवर्जून आठवण काढली जाते. तब्बल 57 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या […]
सगळंच संपलं.., पुरात अडकली आई, पाण्याखाली गेलं घर; अभिनेत्रीला अश्रू अनावर
आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून लाखो नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत. विनाशकारी पुरामुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण पुरात अडकून पडले आहेत. बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या पुराचा फटका ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या कुटुंबालाही बसला आहे. […]
Kangana Ranaut: जेव्हा हिंदू मुली संबंध ठेवतात…कंगना राणौतच्या नव्या विधानाने प्रचंड खळबळ; आता नवा वाद पेटणार?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. तिने काही दिवसांपूर्वीच हिंदू तरुणींना गटार छाप म्हटले होते. त्यानंतर कंगनाला चांगलेच ट्रोल करण्यात आले. कंगनाने पुन्हा एकदा नवे वक्तव्य केले आहे. तिच्या या व्हिडीओने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे. […]
‘यापेक्षा प्रेमात पडणं खूप सोपं..’, वनिता खरात वर्कआउट करताना पडली, Video व्हायरल
टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि दमदार अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामधील अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊट […]