अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी हिंदू तरुणींना गटार छाप म्हटल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगना या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कंगनाने तिच्या अधिकृत […]
entertainment
’60-70 कैद्यांसोबत एकाच खोलीत…’, सलमान खानने सांगितले तुरुंगातील वास्तव, सोहेल खान भावूक
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच प्राइम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘अलायन्स’मध्ये विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला. या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या आपल्या धाकट्या भावाला अभिनेता सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आला होता. सलमानची अनपेक्षित एन्ट्री पाहून शोमधील इतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटीदरम्यान सलमानने केवळ सोहेलला प्रोत्साहनच दिले नाही तर आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण […]
‘रामायण’मधील शूर्पणखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला किती मिळालेलं मानधन? रक्कम ऐकून बसेल धक्का
दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने भारतीय प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांच्याबरोबरच शूर्पणखा ही भूमिकाही प्रचंड गाजली होती. ही भूमिका अभिनेत्री रेणू धारीवाल यांनी साकारली होती. रेणू धारीवाल या पंजाबी कुटुंबातील असून त्यांच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आईच्या पाठिंब्याने घरच्यांना न सांगता […]
PoK मध्ये रक्तरंजित संघर्ष! यासीन मलिकच्या पत्नीने भारतीय सैन्याची मदत मागितली का?
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईबाबत सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक दावा असा करण्यात आला की, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते यासीन मलिक यांची पत्नी मुशाल मलिक यांनी पीओकेतील नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार हा दावा दिशाभूल करणारा असून त्याला कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध […]
सनी लियोनीबाबत महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, लोक तिला…
अभिनेत्री सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये केलेली एंट्री आजही चर्चेचा विषय ठरते. आता दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांनी अनेक वर्षांनंतर सनी लिओनीला ‘जिस्म 2’ या चित्रपटासाठी कसे निवडले यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या काळात पूजा भट्ट ‘जिस्म 2’ची निर्मिती करत होत्या. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, मात्र मुख्य अभिनेत्रीची […]
अमिताभ बच्चन यांना या गाण्यातील ओळ वाटली ‘बकवास’, पण ती ओळ निघाली पंतप्रधानांचे भाषण!
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यातील गाणीही लोकप्रिय ठरली. त्यापैकी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमर अकबर अँथनी' या सुपरहिट चित्रपटातील 'माय नेम इज अँथनी गोंसाल्व्हस' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहे. मात्र या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितला होता. मनमोहन […]