• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

सनी लियोनीबाबत महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, लोक तिला…

August 3, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये केलेली एंट्री आजही चर्चेचा विषय ठरते. आता दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांनी अनेक वर्षांनंतर सनी लिओनीला ‘जिस्म 2’ या चित्रपटासाठी कसे निवडले यामागची रंजक कहाणी सांगितली आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्या काळात पूजा भट्ट ‘जिस्म 2’ची निर्मिती करत होत्या. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, मात्र मुख्य अभिनेत्रीची […]

Filed Under: entertainment

अमिताभ बच्चन यांना या गाण्यातील ओळ वाटली ‘बकवास’, पण ती ओळ निघाली पंतप्रधानांचे भाषण!

August 3, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यातील गाणीही लोकप्रिय ठरली. त्यापैकी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमर अकबर अँथनी' या सुपरहिट चित्रपटातील 'माय नेम इज अँथनी गोंसाल्व्हस' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहे. मात्र या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितला होता. मनमोहन […]

Filed Under: entertainment

29 भागाची प्रचंड सुपरहिट सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत लोक

August 3, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय क्राइम-थ्रिलर मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजची लोकप्रियता आजही कायम आहे. 2018 पासून सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आणि एकूण 29 भाग प्रदर्शित झाले असून आता प्रेक्षकांचे लक्ष चौथ्या सीझनकडे लागले आहे. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये बाहुबली, गँगस्टर, सत्तासंघर्ष आणि सूड यांची दमदार कथा मांडण्यात आली आहे. […]

Filed Under: entertainment

तो मैत्रिणीसोबत आला, चौघांच्या शेजारी बसला… मध्येच असं काही झालं की थिएटरमध्ये राडा

August 3, 2026 by admin Leave a Comment

सध्या सर्वत्र स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ तरुणांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने तरुण चित्रपट गृहांमध्ये हा सिनेमा पाहाण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुणांमध्ये जे काही झालं ते पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये […]

Filed Under: entertainment

रितेश, इट्स डन ब्रो..; सलमान खानने ‘नोकरी धोक्यात’ म्हणताच नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

August 3, 2026 by admin Leave a Comment

भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता सलमान खान ‘अलायन्स’ या शोमध्ये पोहोचला आहे. या एपिसोडचं प्रीमिअर अद्याप झालं नसून त्याचा प्रोमो मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये सलमान त्याच्या ‘दबंग’ अंदाजात एण्ट्री करताना दिसून येत आहे. सलमानला पाहून शोमधील स्पर्धकसुद्धा खुश होतात. भाऊ सोहैलची विचारपूस केल्यानंतर तो इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारतो. या संपूर्ण […]

Filed Under: entertainment

Salman Khan : हे खास पेय म्हणजे सलमान खानचा जीव की प्राण, नाव वाचून थक्कच व्हाल, किंमत नेमकी किती?

August 2, 2026 by admin Leave a Comment

सिने कलाकाराचं आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असतं. त्यांच्या खासगी आयुष्यात ते काय करतात? ते कोणाच्या प्रेमात आहेत, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. बॉलिवुडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानची तर वेगळीच क्रेझ असते. सलमान खानचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कपड्यांची, फॅशनची नक्कल करून थाटात मिरवणारे शेकडो तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. सलमान खान आपल्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 67
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in