• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

उर्मिला मातोंडकरने या दिग्दर्शकाशी गुपचूप केलं लग्न? नात्यात पुढे काय झालं?

August 2, 2026 by admin Leave a Comment

सन १९९० मध्ये उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. आता या दोन्ही कलाकारांबाबत ज्येष्ठ पत्रकार ज्योती वेंकटेश यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी गुपचूप लग्न केले होते. ज्योती म्हणाल्या की त्यांना ही बातमी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांच्याकडून […]

Filed Under: entertainment

साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री?

August 2, 2026 by admin Leave a Comment

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. 'रामायण'मध्ये […]

Filed Under: entertainment

Shweta Tiwari Affairs: 4 अफेअर, 2 लग्न… श्वेता तिवारीच्या नात्यांची Untold Story, भाजप खासदरही लिस्टमध्ये

August 2, 2026 by admin Leave a Comment

Shweta Tiwari Affairs: ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं, दोघांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. दरम्यान एका मुलाखतीत राजा चौधरी याने श्वेताच्या अफेअरबद्दल मोठा खुलासा केला. श्वेताचे अनेक पुरुषांसोबत अफेअर होते आणि सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असायची… यावर […]

Filed Under: entertainment

त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच..; वडिलांच्या आठवणीत ‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’ भावूक

August 2, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका ही बाघाची आहे. अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली. मात्र गेल्या काही काळापासून तन्मय त्याच्या खासगी […]

Filed Under: entertainment

स्त्रीधन हडपलं, चारित्र्यावर संशय, शिवीगाळ अन्..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पती-सासूविरोधात एफआयआर

August 2, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्धी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अदिती शर्मा हिने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. 31 जुलै रोजी अभिनेत्रीचा पती अभिनीत कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अभिनेत्रीने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ, तिच्या चारित्र्यावर संशय घेणं […]

Filed Under: entertainment

अभिनय सोडून शेती करायला लागला हा अभिनेता, झालं इतकं कर्ज की स्वत:ची गाडी विकावी लागली, रिकवरी एजेंट द्याचे शिव्या

August 2, 2026 by admin Leave a Comment

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना अभिनय क्षेत्राला काही काळासाठी रामराम ठोकून शेती करण्याचा घेतलेला निर्णय त्याला मोठ्या आर्थिक संकटात घेऊन गेला. या निर्णयामुळे त्याने जवळपास सर्व काही गमावल्याचे त्याने सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in