प्रसिद्धी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अदिती शर्मा हिने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. 31 जुलै रोजी अभिनेत्रीचा पती अभिनीत कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. अभिनेत्रीने त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ, तिच्या चारित्र्यावर संशय घेणं […]
entertainment
अभिनय सोडून शेती करायला लागला हा अभिनेता, झालं इतकं कर्ज की स्वत:ची गाडी विकावी लागली, रिकवरी एजेंट द्याचे शिव्या
‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना अभिनय क्षेत्राला काही काळासाठी रामराम ठोकून शेती करण्याचा घेतलेला निर्णय त्याला मोठ्या आर्थिक संकटात घेऊन गेला. या निर्णयामुळे त्याने जवळपास सर्व काही गमावल्याचे त्याने सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश […]
प्रेम, वेदना आणि सुफियाना अंदाज… निधनानंतर सुपरहीट झाली Nusrat Fateh Ali Khan यांची 38 वर्ष जुनी कव्वाली
जूनं ते सोनं म्हणतात, ते खरंच आहे… आज अनेक गाणी कव्वाली रसिकांच्या भेटीस येतात. पण काही गोष्टी कालकारंना अशा तयार केल्या आहेत, ज्यांची जागा आज कोणीच घेऊ शकत नाही… अशीच एक कव्वाली नुसरत फतेह अली खान (Nushrat Fateh Ali Khan) यांची आहे. पाकिस्तानचे लोकप्रिय गायक नुसरत फतेह अली खान (Nushrat Fateh Ali Khan) यांच्या कव्वालीची […]
इकडे स्क्रिप्टेड पोकळ ग्यान पाजळायचं… किरण मानेची PM मोदींच्या व्हिडीओवर टीका
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते दररोज रात्री इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते जंतर मंतर आंदोलनाबाबत बोलताना दिसले. त्यांनी आंदोलक मुलांना माफ केल्याचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हिडीओची राजकीय तसेच चित्रपटसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा होते. आता यावर मराठी […]
दुधासारख्या गोऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला दाऊद इब्राहिम, असायचा तिच्याच मागे, त्यानंतर तिच्यासोबत झालं असं की…
बॉलिवूडमध्ये असे अभिनेते आणि अभिनेत्री होऊन गेल्या ज्या एका सिनेमानंतर एका रात्रीत प्रसिद्धी झोतात तर आल्या. पण त्यानंतर अचानक गायब झाल्या. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, जास्मिन धुन्ना आहे… अभिनेत्रीचं जे घडलं ते अत्यंत भयानक आहे… जास्मिन दिसायला प्रचंड सुंदर […]
ना चमक-धमक, ना आलिशान महाल.. असं दिसतं 7 कोटींमध्ये ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांचं घर
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची 'रामायण' ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा. 39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी 'रामायण' ही मालिका जवळपास […]