2 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील 'तेरा यार हूं मैं' हे गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. नाराज झालेल्या मित्राची समजूत काढण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे गाणं आजही अनेकांचे आवडते ठरते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत […]
entertainment
‘दृश्यम’पेक्षा जबराट सस्पेन्स थ्रिलर; ओटीटीवर येताच धमाका, IMDb वर दमदार रेटिंग
'मंजुम्मेल बॉइज' फेम चिदंबरम दिग्दर्शित हा चित्रपट 19 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा ओळख आणि आपलेपणाच्या भावनेभोवती फिरते. भावनिक कथेमुळेच या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आला आहे. यात कथेतील चढउतारांपेक्षा […]
लक्ष्मीकांत बेर्डेंची पहिली पत्नी कशी होती, सेटवर का रंगायची त्यांचीच चर्चा? रुही बेर्डेंद्दल बोलताना अभिनेता भावूक
Laxmikant Bendre First Wife : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेके लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत यांनी फक्त मराठीच नाही तर, अनेक हिंदी सिनेविश्वात देखील मोलाची भूमिका बजावली. आज लक्ष्मीकांत यांच्या करियरबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला फार काही माहिती आहे. लक्ष्मीकांत यांच्या पहिल्या पत्नीबद्दल तर कदाचित […]
Kangana Ranaut : ‘Sorry Hrithik’ ट्रेंडमध्ये असताना वादाची ठिणगी, एक्स – बॉयफ्रेंडवर पुन्हा भडकल्या कंगना, स्क्रिनशॉट अखेर व्हायरल
Kangana Ranaut : अभिनेत्री, भाजप खासदार कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा इतक्या वर्षांनंतर सुरु झाला आहे. सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडियावर ‘जगला हृतिक रोशनची माफी मागायला हवी…’ ट्रेंड करत आहे… त्यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया देखील दिली. पण अभिनेत्याची प्रतिक्रिया कंगना यांना खटकली आणि त्यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेरअ करत […]
कंगना रणौत वादादरम्यान अचानक ‘Sorry Hrithik’ ट्रेंड सुरु, हृतिक रोशनची आली कमेंट…
कंगणा रणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या निदर्शकांवर टीका केल्यानंतर त्या चांगल्याच ट्रोल होत असतानाच आता अभिनेता हृतिक रोशन यानेही या वादात उडी घेतली आहे. हृतिक रोशन याने व्हायरल होत असलेल्या ‘सॉरी हृतिक’ट्रेंडवर आपली रिएक्शन दिली आहे. हृतिक याने म्हटले आहे की सोशल मीडियातील भावनांच्या ऐवजी तथ्यांवर लक्ष द्या ! अभिनेता हृतिक रोशन याने एन्फ्लुएन्सर फ्रेडी […]
या गाण्याचं कौतुक करावं तेवढं कमी, 58 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच प्रत्येकाला येते आईची आठवण
आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वांत पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. या नात्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली असली, तरी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा और रंक’ या चित्रपटातील गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते. ‘तू कितनी भोली है, तू कितनी नादान है’ या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावपूर्ण […]