हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी मुलीच्या लग्नानंतरच्या भावनिक निरोपाच्या प्रसंगासाठी 'बाबुल का ये घर बहना' हे गाणं गेली 37 वर्षे लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाता' या चित्रपटातील हे गाणे […]
entertainment
संजय दत्त त्याच्या मुलांचा बाबा आणि माझा…, सलमान खानच्या एका पोस्टने चर्चांना उधाण
अभिनेता सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त यांच्या मैत्रीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. कोणत्याही मुलाखती सलमान आणि संजूबाबा एकमेकांबद्दल सांगत असतात. आता सलमान याने संजय याच्यासोबत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोघांची मैत्री इतक्या वर्षांनंतर देखील किती घट्ट आहे, हे दिसून येत आहे. फोटोमध्ये दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. दोघांना एकत्र […]
Video : CJP वर भडकले मुकेश खन्ना, जेन झिंना खडसावत म्हणाले, ‘घाणेरड्या गटारातील किड्यांसारखे…’
नुकताच बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप महिला खासदार कंगना राणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि आंदोलन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. जेन झींना ‘गटर छाप’ म्हणत कंगना यांनी विद्यार्थांवर निशाणा साधला आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील जंतरमंतर येथे आंदोलनासाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर संताप व्यक्त आहे. एवंढच नाही तर, या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्द […]
Kangana Ranaut : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगनाचं जुन्या सिनेमांवरून ट्रोलिंग; वाद वाढताच तोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेले कोणतेही विधान सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतान दिसत आहे. सीजपेचे अभिजीत […]
रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना धक्का! शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला गंभीर दुखापत; शूटिंग थांबले
Rashmika Mandanna : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. आपल्या आगामी मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रश्मिकाला एका धोकादायक अपघातामुळे गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सोशल […]
‘रामायण’च्या ट्रेलरनंतर कंगना रणौतने शेअर केला सीतेचा फोटो; म्हणाली-‘ही सीता आवडली का?’
‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील कलाकार, भव्य सीन, VFX आणि प्रत्येक पात्राच्या सादरीकरणाची सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः अभिनेत्री साई पल्लवीने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले असून काहींनी तिची तुलना रामानंद सागर यांच्या […]