बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. सोबत काम करतानाच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नव्वदच्या दशकात माधुरी आणि संजय यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या ब्रेकअपमागील नेमकं कारण काय होतं, याविषयी विविध चर्चा आजवर ऐकायला मिळाल्या. […]
entertainment
हे गाणं कितीही वेळा पाहिलं तर भरत नाही मन, चित्रपट बघताना अनेकजण रडतात
रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की हिंदी गाण्यांसोबतच इंग्रजीतील एक अजरामर गाणं हमखास आठवते, ते म्हणजे 'My Heart Will Go On'. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक चित्रपटातील हे गाणं आजही प्रेम, विरह आणि भावनांचे प्रतीक मानले जाते. या गाण्याने अनेक पिढ्यांना प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. चित्रपटात नायक जॅकचा मृत्यू आणि त्यानंतर रोजचे एकाकी आयुष्य प्रेक्षकांच्या डोळ्यांत […]
बॉलिवूड सोडून गावी परतणार होती ‘धुरंधर 2’मधली अभिनेत्री; या कारणामुळे रातोरात पालटलं नशीब
चित्रपटसृष्टीत असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांचं अभिनयकौशल्य दमदार आहे, परंतु त्यांना मनासारख्या भूमिका किंवा चित्रपट मिळत नाहीत. सातत्याने बरीच वर्षे मेहनत घेऊनही यश न मिळाल्यास अनेकजण माघार घेत इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतात. बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असंच काहीसं घडलं होतं. मनासारखं काम मिळत नसल्याने तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर एका चित्रपटाच्या ऑफरने […]
अश्लील डान्स..; संस्कृतीचे धडे देणाऱ्या कंगना यांचा पार्टीतील व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी साधला निशाणा
कॉर्कोच जनता पार्टीनी पुकारलेल्या आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केली. ‘आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या…’, असं म्हणत कंगना यांनी महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवला. आता जेन झी महिलांवर निशाणा साधणाऱ्या कंगना यांचा एक व्हिडीओ […]
‘सैराट’मधल्या ‘सल्या’ची वडिलांसाठी भावूक पोस्ट; ‘असं सोडून जायचं नव्हतं..’
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील अस्लम शेख यांचं गुरुवारी सकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होती. मेंदू विषयक विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वडिलांच्या निधनानंतर अरबाज पूर्णपणे खचला असून त्याने सोशल मीडियावर […]
जेन झी महिलांचे अनेकांसोबत शारीरिक संबंध… म्हणणाऱ्या कंगना यांचे अनेक पुरुषांसोबत अफेअर, लिस्ट फार मोठी
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी सीजेपीच्या आंदोनानंतर जेन झींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांबद्दल देखील बोलताना देखील कंगना यांची जीभ घसरली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत कंगना म्हणालेल्या, ‘महिलांकडे समाजाला देण्यासाठी काहीही नाही. असं असताना ड्रग्ज घेणं, दारु पिणं आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवत, त्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.’, त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना […]