नीट (NEET) पेपरफुटी विरोधात जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनावर कंगना राणौत यांनी नुकताच भाष्य केलं आणि त्यांच्या या विधानांवरून अभिनेत्रीवर जोरदार टीका देखील होत आहे. चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त कंगना राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कंगना यांनी 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या. पण आंदोलनादरम्यान तरुणांनी केलेल्या काही टिप्पण्यांची कंगना […]
entertainment
‘कमळी’मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एण्ट्री; शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारा ‘रितेश सरपोतदार’
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' ही नेहमीच प्रेक्षकांच्या आयुष्यातील वास्तवाशी जोडलेले विषय आपल्या कथानकातून मांडत आली आहे. यावेळीही मालिका, विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही जवळचा वाटणारा शिक्षण व्यवस्था आणि त्यामधील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा विषय हाताळणार आहे. या कथानकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मालिकेत एका दमदार नव्या पात्राची एन्ट्री होणार असून, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता […]
Video : शाहरुख खानच्या लेकाचा ‘मिस्ट्री गर्ल’सोबत प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, आर्यनच्या अफेअरची सर्वत्र चर्चा
Shah Rukh Khan son Aryan Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच आर्यन याला लंडन येथे एका मिस्ट्री गर्लसोबत फिरताना स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असा दावा करण्यात येत आहे की, […]
Ramayana Trailer: इंटरनेटवर फक्त ‘रामायण’चा बोलबाला, ट्रेलर प्रदर्शित होताच 5 गोष्टींनी घातला धुमाकूळ
Ramayana Trailer Review: भारतीय सिनेविश्वात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे ‘रामायण’ सिनेमेमाची… सिनेमाचा ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होऊ शकला नाही. पण ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. तर या 5 गोष्टींमुळे सिनेमाचा ट्रेलर चर्चेत आहे. […]
मंत्रोच्चार करा, आरक्षण…प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोस्टमुळे मोठा वाद, नको ते बोलून गेल्याने वादळ!
Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मंत्रोच्चार आणि आरक्षणासंदर्भात तिने एका पोस्टवर आपले मत व्यक्त केले आहे. तिच्या या मतामुळे सोशल मीडियावर नवे वादळ उठले आहे. काही लोकांनी तिला पाठिंबा दिलाय. तर काही लोकांना मात्र तिच्यावर सडकून टीका केली आहे. नोकरी न लागल्याने […]
‘सैराट’ फेम सल्ल्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे उपचारादरम्यान निधन
‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर विविध टप्प्यांमध्ये उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा […]