हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक रोमँटिक गाणी सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यापैकी 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील 'हुस्न पहाडों का' हे गाणे आजही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 41 वर्षे उलटली असली तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. दिग्दर्शक राज कपूर यांच्या कारकिर्दीतील […]
entertainment
काय? बाल्कनीमध्ये 6 जणांसाठी बाथटब… तमन्ना भाटीयाच्या घरातील खास आकर्षण, एकदा पाहाच
बॉलिवूड अभिनेत्री कायमच त्यांच्या ग्लॅमरस आणि लग्झरी आयुष्यासाठी चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्याविषयी सतत जाणून घ्यायचे असते. त्या कुठे राहतात? त्यांचे घर आतुन कसे आहे? त्याच्या बेडरुममध्ये काय काय आहे? हे सर्व चाहत्यांना पाहायचे असते. नुकताच अभिनेत्री तमन्ना भाटीयाचे घर चित्रपट निर्माती फराह खानने दाखवले. हे घर पाहून सर्वजण चकीत झाले. चित्रपट निर्माती फराह खानने काही […]
मी टीव्ही-टेबल तोडले पण..; श्वेता तिवारीच्या आरोपांवर राजा चौधरीने सोडलं मौन, म्हणाला ‘खोटं बोलणं तिच्या रक्तातच..’
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक असलेल्या श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी काही वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला. घटस्फोट होऊन बरीच वर्षे झाली तरी या दोघांमधील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. विभक्त होताना श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तर ते आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं सांगत राजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गंभीर दावे केले […]
कोण म्हणतं सलमान खान आजारी? काऊबॉय लूकमधील डॅशिंग अंदाज समोर
बॉलिवूडचा 'दबंग' सुपरस्टार अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी 'अलायन्स' या शोमध्ये उपस्थित राहिला. गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर हा शो खूप चर्चेत आहे. यामध्ये सलमानचा भाऊ अभिनेता सोहैल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी सलमान त्याच्या संपूर्ण सेक्युरिटीसह 'अलायन्स'च्या सेटवर पोहोचला. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. […]
9 वर्षांनंतर ‘तारक मेहता..’मध्ये परतणार दयाबेन? जेठालालने सोडलं मौन, ‘पोपटलाल’ला अश्रू अनावर
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सेटवर खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना अभिनेते दिलीप जोशी यांनी दयाबेनच्या कमबॅकविषयी प्रतिक्रिया दिली. तर ‘पोपटलाल’ला अश्रू अनावर झाले. इतकी वर्षे या मालिकेत काम […]
३८ वर्षांपूर्वीचे ते रोमँटिक गाणे… जूही चावलाने जबरदस्ती दिला किसिंग सीन; आजही प्लेलिस्टमध्ये अनेकांच्या
हिंदी सिनेमाचे खरे सौंदर्य त्याच्या संगीतात लपलेले असते. एक उत्कृष्ट गाणे फक्त मनोरंजन करत नाही, तर कथेलाही खूप सुंदररीत्या पुढे नेते. अनेकदा चित्रपट काळाच्या ओघात जुने होतात किंवा लोक त्यांना विसरू लागतात, पण त्याचे सदाबहार गाणे वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य करते. संगीतात अशी जादू आहे जी नवीन कलाकारांना आणि नवीन जोड्यांना एका रात्रीत ओळख मिळवून […]