बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता अर्थात सलमान खान जे करतो, ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या सलमानचे पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्यासाठी त्याच्यासाठी टीम असली तरी सलमान त्याच्या पोस्टमध्ये असं काहीतरी आवर्जून लिहितो, ज्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं. अशीच काहीशी पोस्ट त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान लिहिली होती. […]
entertainment
Riya Ahir: पोलीस ठाण्यात सकाळपासून बसले तरीही… कॅमेऱ्यासमोरच रिया ढसाढसा रडली; नेमकं काय घडलं?
दिल्ली येथे झालेल्या जंतर मंतरमधील आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. हळूहळू या आंदोलनाने देशव्याप्ती रुप घेतलं होतं. मुंबईत दादर येथे झालेल्या आंदोलनाने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात एका मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधले. तिने पोलिसांनी आंदोलक तरुणांनी भरलेली व्हॅन भर रस्त्यात थांबवली. त्यानंतर मॉडेल रियाचे […]
Kajal Aggarwal: न विचारता गाडीत घुसला, शर्ट काढला अन्… काजल अग्रवाल थरथर कापू लागली, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या ग्लॅमरस लूकने कायमच चाहत्यांना घायाळ करतात. त्यांच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांचे लक्ष आहे. लग्झरी आयुष्य आणि लूकसोबतच अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सिनेमाचे शूट सुरु असताना सहाय्यक दिग्दर्शक अचानक तिच्या व्हॅनिटीमध्ये शिरला. त्याने केलेल्या कृत्याने ती थरथर कापू […]
मेनोपॉजवर बोलताच फसला अभिनेता, गौहर खानने सर्वांसमोरच काढली इज्जत
Gauahar Khan Nikhil Chinapa Controversy : ‘अलायन्स’ या बहुचर्चित रिॲलिटी शोमधील स्पर्धा फक्त शोपुरती मर्यादित राहिलेली नाही तर त्याची सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा होत आहे. अभिनेत्री गौहर खान आणि स्पर्धक निखिल चिनप्पा यांच्यातील शाब्दिक वाद सध्या खूप चर्चेत आहे. गौहरने एका विषयावर मत व्यक्त केल्यावर, निखिलने तिच्या मतचा संबंध मेनोपॉजशी जोडणारं विधान केलं. ते ऐकून […]
Sanjay Dutt: संजूबाबाची रिहॅब सेंटरमधील ‘ती’ 2 वर्ष, बाथरुममध्ये असं काय घडलेलं ज्यामुळे प्रचंड घाबरलेला अभिनेता
Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याचं आयुष्य कधीचा साधं राहिलेलं नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, ज्यामुळे देशात खळबळ उडाली. म्हणूनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याचा निर्णय घेताला. सिनेमात संजय याच्या आयुष्यात अमली पदार्थ, बंदुका, तुरुंगवास, प्रेमसंबंध आणि पालकांसोबतचे गुंतागुंतीचे नाते अशा अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला… एवढंच नाही तर, एका […]
सोहैलच्या मुलाचं नाव असतं ‘राम खान’; पण का तयार नव्हती पूर्व पत्नी सीमा? स्वत:चं सांगितलं कारण
प्राइम व्हिडीओवरील ‘अलायन्स’ या शोमधून अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकतीच बाहेर पडली. या शोमध्ये दोघांमधील मैत्री विशेष चर्चेत राहिली. घटस्फोटानंतरही दोघं या शोमध्ये एकमेकांना पाठिंबा देताना आणि एकमेकांची काळजी घेताना दिसले. या शोमध्ये सोहैलने त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण का ठेवलं, याविषयीचा खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर मुलाचं नाव राम असं […]