सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात, पण त्यातील काही फोटो आणि व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. इन्स्टाग्रामने तर अनेकांना नवीन ओळख मिळवून दिली आहे. सोशल प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येकाला स्वतःची कला आणि आवड सादर करण्यासाठी नवीन मंच मिळाला आहे. सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणारी तरुणी हुबेहूब दिवंगत अभिनेत्री […]
entertainment
मी तिला सेझानसोबत रंगेहाथ पकडलंय, ते दोघं..; श्वेता तिवारीच्या पूर्व पतीचे गंभीर आरोप
अभिनेत्री श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य हे खुल्या किताबाप्रमाणेच आहे. अभिनेता राजा चौधरीसोबतचं पहिलं लग्न, त्याच्यावर केलेले आरोप, घटस्फोट आणि त्यानंतर दुसऱ्या लग्नातील समस्या.. हे सर्व चाहत्यांना माहीत आहे. आता श्वेताचा पूर्व पती राजा चौधरी पुन्हा एकदा त्यांच्यातील भांडणांबद्दल व्यक्त झाला असून त्याने तिच्यावर नवे आरोप केले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजाने दावा केला आहे […]
तुझं सत्य लवकर बाहेर येईल..; ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीच्या कारवर धमकीची चिठ्ठी, नेमकं काय घडलं?
‘धुरंधर’च्या ‘शरारत’ या गाण्यात झळकून प्रसिद्धीझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने नुकताच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. क्रिस्टलला तिच्या गाडीवर एक संशयास्पद पत्र मिळालं असून याचसंदर्भातील व्हिडीओ तिने चाहत्यांसमोर आणला आहे. या पत्रात क्रिस्टलचं नाव असून त्यातील मजकूर वाचून ती घाबरली आहे. या पत्राद्वारे कोणीतरी तिच्यासोबत मस्करी करत आहे किंवा तिला धमकावण्याचा प्रयत्न करत […]
माझ्या नावाने ती अफवा पसरवली जातेय; अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं तातडीचं स्टेटमन; काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने सोशल मीडियावर आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त आणि बनावट विधान व्हायरल झाल्यानंतर तिने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे विधान पूर्णपणे खोटे, निराधार आणि बनावट असल्याचे स्पष्ट करत तिने अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना केले आहे. अलीकडे सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीने जातीय […]
गाणं पाहिजे तर असं, प्रत्येक नवरा-नवरीचं आवडतं, 30 वर्षांपासून ब्लॉकबस्टर
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या चित्रपटांप्रमाणेच त्यातील गाणीही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये आवर्जून वाजवलं जात असून, आजही ते नववधू-वरांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानलं जातं. […]
बाप सर्वात मोठा सुपरस्टार, पण मुलाचं करिअर अवघ्या 4 सिनेमात संपलं, देश सोडला; देव आनंद यांच्या मुलाबाबत हे माहीत आहे का?
प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे चिरंजीव, अभिनेते सुनील आनंद यांचं निधन झालं आहे. लंडनच्या एका रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक वर्षापासून लंडममध्येच राहत होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधून दु:ख व्यक्त केलं जात आहे. देव आनंद सुपरस्टार असले तरी ते स्टारडम सुनील […]