Bigg Boss 20 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 20’ शोचा प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, शो सप्टेंबर पासून सुरु होत आहे. जशी जशी शोच्या प्रीमियरची तारीख जवळ येत आहे, तशी तशी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोच्या स्पर्धकांची नावे देखील समोर येत असून, घर […]
entertainment
Hema Malini : धर्मेंद्र यांना हेमा मालिनींच्या त्या गोष्टीला होता प्रखर विरोध… अभिनेत्रीनेच सांगितलं अखेरचं सत्य
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी रुपेरी पडद्यावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याचसोबत त्यांनी राजकारणाच्या मैदानातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटात आप्लया कामाने अमीट ठसा उटवणाऱ्या हेमामालिनी या मथुरा मतदारसंघातून सलग खासदार म्हणून निवडून तर आल्या. पण त्यांचा राजकीय प्रवास मात्र इतका सहज नव्हता. विशेष म्हणजे, त्यांनी राजकारणात प्रवेश […]
Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?
नीट परीक्षा पेपर फुटी, गैरव्यवहार या विरोधात आवाज उठवत कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) केलेलं आंदोलन सर्वत गाजला. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही याची खूप चर्चा झाली. विद्यार्थी , आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम होते, सुमारे महिन्या-दीड महिन्याच्या लढाईनंतर या आंदोलनला यश मिळालं आणि शिक्षणमंत्री प्रधानांनी पदाचा राजीनामा दिला. अख्ख्या दशभरात गाजणाऱ्या या आंदोलनामागचा चेहरा, सीजेपीचा संस्थापक […]
इंटीमेट सीन दाखवून या अभिनेत्रीचं दिग्दर्शकाने संपवलं करिअर, फक्त बी-ग्रेड चित्रपटांच्या यायच्या ऑफर
अभिनेत्री आयशा जुल्का यांनी 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 28 जुलै 1972 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या आयशाचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. लहानपणीच त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. आयशाने 1983 मध्ये 'कैसे कैसे लोग' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. यानंतर आयशाने 'खिलाडी', […]
Kangana Ranaut : यात काय चुकीचं आहे? कंगना रणौतबद्दल चांगलं बोलली म्हणून दक्षिणेतली प्रसिद्ध अभिनेत्री ट्रोल
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीला अभिनेत्री कंगना राणौतबद्दल मोकळेपणाने बोलणं चांगलचं महाग पडतय. ‘गट्टा कुश्ती 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीने मुलाखत दिली होती. त्यावेळी ती कंगना राणौत बद्दल बोलली होती. आता महिन्याभराने ऐश्वर्याची ती क्लिप पुन्हा व्हायरल झाली आहे.ऐश्वर्या लक्ष्मीने ती कंगना राणौतची मोठी चाहती असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल […]
Dream Girl, शिवाली परबच्या पिवळ्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस, साडीची प्रचंड चर्चा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब तिच्या सहज अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिवाली तिच्या कामासह फोटोशूट, प्रवास आणि दैनंदिन आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. नुकतेच शिवालीने पारंपरिक लूकमधील काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर […]