• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

थलपति विजय यांच्यानंतर साऊथमधील मोठ्या सुपरस्टारची राजकारणात एन्ट्री? भाषणातील वक्तव्यामुळे खळबळ

July 27, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष याच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात त्याच्या फॅन क्लबच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि जनकल्याणाचे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर धनुषही अभिनेता थलपती विजय यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र, धनुषने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा […]

Filed Under: entertainment

या म्हातारीला काय झालं… फोटो शेअर करत नीना गुप्ता असं का म्हणाली?

July 27, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी सिनेमामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसतात. कधीच त्या विनामेकअप दिसत नाहीत. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री आजही वयाच्या 67व्या वर्षी चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लोक म्हणतील या म्हातारीला […]

Filed Under: entertainment

अली गोणीपेक्षा जन्नत झुबैर 10 पटीने अधिक श्रीमंत; दोघांकडे किती संपत्ती?

July 27, 2026 by admin Leave a Comment

कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स'च्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अली गोणी आणि जन्नत झुबैर यांच्या जोडीने यंदाच्या सिझनमध्ये बाजी मारली आहे. हे दोघंही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघं टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरही या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अली गोणीने 2012 मध्ये 'एमटीव्ही […]

Filed Under: entertainment

58 वर्षे जुनं गाणं, जे ऐकताच 15 दिवस कोमात असलेला मुलाने उघडले डोळे, आजही गाणं सुपरहिट

July 27, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी एका मुलाखतीत सांगितलेला एक भावनिक प्रसंग आजही संगीताच्या सामर्थ्याचे उदाहरण म्हणून सांगितला जातो. त्यांचा मित्र अहमद यांचा मुलगा गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याला नीट बोलता किंवा ऐकता येत नव्हते आणि तो बराच वेळ शांत बसून राहत असे. मात्र, गायक मुकेश यांची गाणी ऐकली की तो आनंदाने झूमू लागायचा आणि त्याच्या […]

Filed Under: entertainment

मला गंभीर आजार.., वाढदिवशीच रुग्णालयात पोहोचलेली अभिनेत्री; आरोग्याविषयी केला मोठा खुलासा

July 27, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री जास्मीन भसीन गेल्या दीड महिन्यापासून आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या महिन्यात ती तिच्या वाढदिवशीच दुबईतल्या रुग्णालयात दाखल होती. जास्मीनचा रुग्णालयातील एक फोटो तिचा बॉयफ्रेंड अली गोणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यादरम्यान आता जास्मीनने तिच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरांनी तिला एका गंभीर आजाराची शंका व्यक्त केली […]

Filed Under: entertainment

कॅन्सरवरील उपचारांनंतर इतकी बदलली हिना खान; ओळखणंही कठीण

July 27, 2026 by admin Leave a Comment

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत पापाराझींनी हिनाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये हिनाचं बरंच वाढल्याचं पहायला मिळतंय. काही काळापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in