‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 28 जुलै 2026 रोजी ‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त निर्मात्यांनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. गेल्या अठरा वर्षांत या मालिकेतून काही कलाकार […]
entertainment
बॉलिवूडमध्ये आयटम साँगची सुरुवात कधी झाली? एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बदलले संपूर्ण चित्र
ऊ अंटावा, सामी, मुन्नी बदनाम, शीला की जवानी, लैला मैं लैला, दाबिड़ी दबीड़ी, शरारत… ही काही अशी गाणी आहेत ज्यांचा चित्रपटातील कथेशी काहीही संबंध नव्हता, पण ते चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर जोडले गेले आणि मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर सर्वांच्या ओठावर आले. आज चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा मसाला बनलेल्या या स्पेशल गाण्यांची सुरुवात कुठून झाली? चित्रपटांमधील आयटम […]
अभिजीत दिपके याने पार लावली कंगना राणावतची वाट, थेट म्हटले, तिला कोण..
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके याने सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. बीजेपी खासदार कंगना राणावत हिने जेंनझीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजीत दिपकेने प्रतिक्रिया दिली. कंगना राणावत हिला सडेतोड उत्तर अभिजीत दिपकेकडून देण्यात आले. अभिजीत दिपके याने म्हटले की, कंगना राणावत हिला […]
Kangana Ranaut: कंगना रनौत अत्यंत अभ्यासू, ती अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही; मराठी अभिनेत्रीची बोचरी टीका
काल पासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला हिंदू तरुणींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तिने थेट हिंदू तरुणीना गटार छाप, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली आहे. अनेकजण कंगनाला चांगलेच सुनावताना दिसत आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या […]
श्वेता तिवारीच्या लेकीचं सैफच्या मुलासोबत अफेअर, संतापात पूर्व पती म्हणाला, ‘ती माझ्या आयुष्यात असती तर..’
Shweta Tiwari Daughter : अभिनेत्री श्वेता तिवारी हिने ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता श्वेता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अशात श्वेता पुन्हा पूर्व पती राजा चौधरी याच्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, राजा याने श्वेता आणि लेक पलक […]
मामाने मांडीवर बसवलं अन्..; टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचं लैंगिक शोषण, स्वत:च केला खुलासा
पहिल्या सिझनच्या प्रचंड यशानंतर आता ‘लॉक अप’चा दुसरा सिझनसुद्धा चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमधील स्पर्धक त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत आहेत. अशातच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी हिनेसुद्धा नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिच्या आयुष्यातील नकारात्मक अनुभव सांगितला आहे. लहानपणी मामानेच कशापद्धतीने लैंगिक शोषण केलं होतं, त्याचा धक्कादायक […]