• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

2 दिवस ड्रग्समुळे बेशुद्ध अवस्थेत झोपलेला हा अभिनेता, जाग येताच घरातील नोकराच्या डोळ्यातील अश्रूंनी बदललं आयुष्य

July 30, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या कारकिर्दीत ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘वास्तव’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘अग्निपथ’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकारल्या. पडद्यावर दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. व्यसनाधीनतेपासून तुरुंगवासापर्यंत अनेक संकटांचा सामना करत त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. 1971 मध्ये ‘रेशमा […]

Filed Under: entertainment

आता ‘कॉकरोच’चा संघर्ष रुपेरी पडद्यावर, थेट नव्या चित्रपटाची घोषणा, हिरो-हिरोईन कोण?

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर लीक वाद आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत जंतर-मंतरवर झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. आता या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाची आणि पडद्यामागील घडामोडी मोठ्या पडद्यावर उतारण्याची तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनावर एक मोठा फीचर चित्रपट बनणार आहे, ज्याचे नाव ‘द अ‍ॅक्सीडेंटल कॉकरोच पार्टी’ (The Accidental Cockroach Party) […]

Filed Under: entertainment

मोदी तर विष्णूचा अवतार, त्यांचे पाय धुवून पाणी पिईन; दिग्गज अभिनेत्याच्या विधानाची चर्चा!

July 30, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते सुदेश बेरी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार प्रशंसा केली. त्यांनी त्यांना भगवान विष्णूचा अवतार सांगितले आणि म्हटले की, जर संधी मिळाली तर ते त्यांचे पाय धुवून ते पाणी पिऊ इच्छितात. त्याचबरोबर त्यांनी सीजेपीवरही निशाणा साधला. सुदेश बेरी म्हणाले की, जंतर-मंतरवर बसलेली सीजेपी देशाला पुढे नाही तर मागे ओढत आहे. या पार्टीचे नावही मला […]

Filed Under: entertainment

बॉलिवूडचं प्रचंड वादग्रस्त गाणं, बंदी घातली तरीही 7 दिवसांमध्ये विकली 1 कोटी कॅसेट, आजही गाणं सुपरहिट

July 30, 2026 by admin Leave a Comment

1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' हा बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने कथा, अभिनय आणि संगीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. या गाण्याचे बोल वादग्रस्त असल्याच्या कारणावरून दूरदर्शन आणि […]

Filed Under: entertainment

6 एपिसोड्सची सीरिज, 25 दिवसांपासून लोकांची पहिली पसंत; IMDb वर दमदार रेटिंग

July 30, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यापैकी काही फ्लॉप होतात तर काही अनेक आठवड्यांपर्यंत ट्रेंडिंग यादीत आपलं स्थान टिकवून ठेवतात. सध्या अशीच एक कॉमेडी थ्रिलर वेब सीरिज चार आठवड्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम आहे. फक्त सहा एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये विनोद, सस्पेन्स आणि दमदार ट्विस्टचं समीकरण पहायला मिळतं. या सीरिजची […]

Filed Under: entertainment

सलमान खानने 3.5 कोटींना विकले वांद्र्यातील घर, इथे बांधणार नवा बंगला

July 30, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता सलमान खान त्याच्या घरामुळे चर्चेत आहे. सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून मुंबईच्या बांद्र्यात समुद्रकिनाऱ्याजवळ बांधलेल्या सहा मजली नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आता सलमानने त्याचे वांद्रे येथील घर विकले असल्याचे समोर आले आहे. सलमानने […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Page 81
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in