अभिनेता सलमान खान नुकताच ‘द अलायंस’ शोमध्ये दिसला.. सलमान खान याची एन्ट्री झाल्यानंतर इतर स्पर्धक देखील चकित झाले. सर्वांना असं वाटलं की, सलमान शो होस्ट करण्यासाठी आला आहे. पण यावेळी सलमान शो होस्ट करण्यासाठी नाही तर, भाऊ सोहेल खान याला भेटण्यासाठी आला. यावेळी सलमान खान, लहान भावाच्या घटस्फोटाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे… घटस्फोटानंतर माझ्या […]
entertainment
ऐश्वर्या राय आणि विवेकच्या नात्याबद्दल मला.. सुरेश ओबेरॉय यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, मी
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट चित्रपट केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करत ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून झाली. मात्र, त्यापूर्वी तिचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत होते. सलमान खान याला तिने डेट केले. मात्र, सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्यासाठी अत्यंत खतरनाक काळ होता. विवेक ओबेरॉय […]
गाण्याचे शब्द विचित्र, माधुरी दीक्षितला पण आवडले नाहीत, पण गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट
1994 मध्ये प्रदर्शित झालेला 'अंजाम' हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक होता. 'डर' आणि 'बाजीगर'नंतर शाहरुख खानने सलग तिसऱ्यांदा नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित ही लोकप्रिय जोडी प्रथमच या चित्रपटातून एकत्र झळकली. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रियता मिळवली. 'बडी मुश्किल है', 'कोल्हापूर से आई हूं', 'तू […]
Kangana Ranuat: ती तर पाकिटमार, नवऱ्यासोबत..; कंगना यांचा सोनाक्षी सिन्हावर हल्लाबोल, पतीवरूनही सुनावलं
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. कंगनाने बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच तिच्या बेधडक विधानांनी एक वेगळीच ओळख मिळवली होती. कंगना नेहमीच बेधडक विधान बोलण्यासाठी ओळखली जाते. आता नुकताच हृतिक रोशनसोबतचा तिचा अलीकडील शाब्दिक वाद अजून शमलाही नाही, आणि कंगनाने एका नवीन इंस्टाग्राम पोस्टद्वारे सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे. यावेळी, तिने एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लक्ष्य केले […]
Salman Khan: वयाच्या 60 व्या वर्षी सलमानने कमी केलं इतकं वजन; पाहून सोहैलसुद्धा थक्क!
आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान विविध प्रोजेक्ट्समधील भूमिकेनुसार त्याच्या लूकमध्ये सतत बदल करताना दिसतो. ‘सुलतान’सारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने बरंच वजन वाढवलं होतं. तर आता आगामी ‘SVC 63’ या चित्रपटासाठी त्याने चार-पाच किलो नाही तर तब्बल 16 किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने जिममधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर आता […]
सर्व सामान्य लोकांना काढू देता का असे फोटो? प्राजक्ता माळीच्या दर्शनाच्या फोटोवरून चाहत्यांचा सवाल
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य, स्पष्टवक्तेपणा आणि सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थितीमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आई तुळजाभवानीच्या दर्शनावेळी काढलेले काही फोटो शेअर केले. पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतानाचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव […]