सेलिब्रिटी स्पर्धकांना खतरनाक स्टंट्स करायला लावणारा ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो सुरू झाला आहे. यामध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्स पहायला मिळत आहेत. मात्र एका घटनेमुळे हा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आणि करण वाही यांना शोमध्ये स्टंट करताना गंभीर दुखापती झाल्या आहेत. या दुखापतींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल […]
entertainment
Divya Bharti : ‘मला वाचवा…’, मृत्यूच्या आदल्या दिवशी दिव्या असं का म्हणालेली? प्रसिद्ध सिलेब्रिटीकडून अभिनेत्रीचे अंतिम शब्द उघड
Anees Baazmee Revelation About Divya Bharti Last Day : अभिनेत्री दिव्या भारती आज हयात असती तर, तिची जागा कोणतीच दुसरी अभिनेत्री घेवू शकली नसती. दिव्या हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनेयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार कमी कालावधीत दिव्या हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं. पण अभिनेत्री अखेरचा श्वास देखील फार लवकर घेतला. वयाच्या […]
अनुपम खेर यांची ‘जेन-झी’ स्टाइल Reel तुफान व्हायरल; 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. कोविड महामारीच्या काळात इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजूने ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ या गाण्यावर एक रील बनवली होती, जी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. याच रीलमुळे फैजू सोशल मीडिया स्टार बनला होता. नंतर या गाण्यावर रील्स बनवण्याचा एक ट्रेंडच सुरू झाला होता. त्यानंतर आता नीट पेपरफुटीप्रकरणी जेन-झींच्या आंदोलनादरम्यान […]
सलमान खानचा सर्वाधिक विकला गेलेला अल्बम, 7 दशलक्षांहून अधिक कॉपी.. ऐकतच राहावीशी वाटते 9 गाण्यांची प्ले-लिस्ट
नव्वदच्या दशकात सलमान खानने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमधील गाणी आजसुद्धा चाहते त्यांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करतात. परंतु तुम्हाला ‘भाईजान’च्या अशा एका चित्रपटाबद्दल माहित आहे का, ज्यामधील नऊची नऊ गाणी इतकी हिट झाली की आतापर्यंतच्या 100 सर्वोत्तम बॉलिवूड गाण्यांच्या यादीत ते 16 व्या क्रमांकावर आहेत. नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गायक कुमार सानू, अल्का याग्निक, […]
45 वर्षांत किती बदललं बॉलिवूड? संजय दत्त स्पष्टच बोलला.. “आता ही इंडस्ट्री खूपच..”
बॉलिवूडचा 'खलनायक' अर्थात अभिनेता संजय दत्त गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत आहे. संजूबाबाने बॉलिवूड इंडस्ट्रीला फार जवळून पाहिलं आहे. आता 45 वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर इंडस्ट्रीत किती बदल झाला आहे, याविषयीचा खुलासा त्याने केला आहे. संजय दत्तने 1981 मध्ये 'रॉकी' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यापूर्वी त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलं […]
AC मध्ये बसून ज्ञान झाडण्याची गरज…, मोदींचं समर्थन करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला जेन झींनी शिकवला चांगलाच धडा
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. या आंदोलनादरम्यान जेन झींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द देखील वापरले. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. मोदी यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केल्याने अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री इन्स्टाग्रावर एक […]