अभिनेता सनी देओल सध्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रविवारी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जेव्हा सनीला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेते आणि वडील धर्मेंद्र यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. “जर भारत माझी आई असेल तर पाकिस्तान माझी मावशी आहे”, असं सनी देओल म्हणाला. […]
entertainment
प्रिती झिंटासोबत अफेअरच्या चर्चा, स्टार क्रिकेटपटूनं इतक्या वर्षांनी सोडलं मौन
अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण आज देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे असते. बॉलिवूडमध्ये एक काळ असा देखील होता, जेव्हा प्रितीचं नाव ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटू ब्रेट ली याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं होतं. पण आता ब्रेट ली […]
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अमेरिकेतही जपतेय भारतीय परंपरा, मुलीला शिकवला हा मंत्रोच्चार, Video Viral
प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले आहे. प्रियंकाने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रियंका सध्या भारतात राहत नाही, ती अधून मधून भारतात येत असते. ती तिचा पती निक जोनससोबत अमेरिकत स्थायिक झाली आहे. अमेरिकन गायक निक जोनशी विवाह केला असला तरीही ती भारतीय परंपरा […]
दिग्दर्शकासोबत सलमान खान याच्या फार्महाऊसवर गेली मराठी अभिनेत्री, भाईजानने थेट दाखवला चित्रपटातून बाहेरचा, बघता क्षणीच..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चिंता वाढली. सलमान खानचे वजन प्रचंड कमी झाले, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या. ज्यानंतर सलमान खान गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचीही तूफान चर्चा रंगली. सलमान खानने स्वत: स्पष्टीकरण दिले. सलमान खान याचे पनवेलचे फार्म हाऊस कायमच चर्चेत […]
बॉलिवूडवर शोककळा! गजनी, लगान फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन
बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रदीप रावत यांनी केवळ बॉलिवूडच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या प्रभावी अभिनयाची छाप पाडली […]
माधुरी दीक्षित हिने विकले मुंबईतील ऑफीस, व्यवहारातून किती झाला फायदा..
बॉलीवुडची ९० च्या दशकातील धक-धक गर्ल माधुरी दीक्षित ही तिचे पती श्रीराम नेने यांच्या सोबत मुंबईतील वरळीच्या पॉश भागात रहाते. तिचे अपार्टमेंट सी फेसिंग आहे. सध्या आलेल्या एका वृत्तानुसार माधुरी दीक्षित हीने तिचा एक ऑफीस स्पेस विकली आहे. या आलिशान प्रॉपर्टीला तिने एकेकाळी लाखो रुपयात विकत घेतले होते. आता तिला याचा परतावा कोट्यवधी रुपयात मिळाला […]