• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘आश्रम’सारखेच दमदार डार्क थ्रिलर सीरिज; वीकेंड ‘बिंज-वॉच’साठी सेव्ह करून घ्या यादी

August 5, 2026 by admin Leave a Comment

एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'आश्रम' ही वेब सीरिज जर तुम्हाला आवडली असेल, तर ओटीटीवर तशाच प्रकारच्या इतर अनेक उत्तम सीरिज उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक सोनी लिव्हवर स्ट्रीम होत असून 'अनदेखी' असं या सीरिजचं नाव आहे. प्रभावशाली आणि शक्तिशाली लोक कायद्याला कसं आपल्या खिशात ठेवतात आणि गुन्हे लपवण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याची कथा […]

Filed Under: entertainment

Amruta Khanvilkar: या व्यक्तीमुळे अमृता – हिमांशूच्या नात्यात मिठाचा खडा? नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं सर्वांचं लक्ष

August 5, 2026 by admin Leave a Comment

Amruta Khanvilkar: कायम आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता पती हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला […]

Filed Under: entertainment

Video: ‘मोहब्बत बड़े काम की चीज है…’, दुसऱ्या बायको समोर अरबाज खानचा भन्नाट डान्स

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज याने 6 वर्षांनंतर मेकअप आर्टीस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. आता अरबाज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता दुसऱ्या बायकोसाठी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. शुरा हिने अरबाज याच्या वाढदिवशी […]

Filed Under: entertainment

RIP पुनीत सुपरस्टार?; सोशल मीडियावरील कमेंट्स पाहून घेतला मोठा निर्णय, 60-70…

August 5, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियाचा ‘लॉर्ड’ म्हणून ओळखला जाणारा आणि बिग बॉस फेम पुनीत सुपरस्टार पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इन्स्टाग्राम कमेंट सेक्शनमध्ये युजर्स सातत्याने RIP लिहीत आहेत, ज्यामुळे त्याचे फॅन्स खूप चिंतेत होते. प्रत्येकजण हाच प्रश्न विचारत होता की खरोखरच पुनीत सुपरस्टारसोबत काही अपघात झाला आहे का? पण आता पुनीतने या ड्रामा आणि […]

Filed Under: entertainment

प्रग्नेंट बायकोचे प्रदीप रावत यांच्यावर गंभीर आरोप, लग्नाच्या 5 महिन्यात घटस्फोट, अभिनेत्याच्या संसारात आलेलं वादळ?

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते प्रदीप रावत यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. पण मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. प्रदीप यांनी फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, तामिळ, तेलुगू आणि नेपाळी सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. प्रोफेशनल आयुष्यात प्रदीप रावत यशाच्या शिखरावर पोहोचले. पण खासगी आयुष्यात […]

Filed Under: entertainment

माझी वेडी बायको.. मी वयस्कर होतोय, तू मात्र..; जिनिलियासाठी रितेश देशमुखची भन्नाट पोस्ट

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आज (5 ऑगस्ट) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियासोबतचे फोटो शेअर करत रितेशने त्याचं प्रेम मजेशीर अंदाजात व्यक्त केलं आहे. 'माझी प्रिय बायको, आपण एकत्र अनुभवलेल्या, जपलेल्या आणि निर्माण केलेल्या आठवणींवर मी नजर टाकत होतो, तेव्हा माझ्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Page 62
  • Page 63
  • Interim pages omitted …
  • Page 287
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in