सध्या सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटींसाठी तर हे प्लॅटफॉर्म खूपच महत्त्वाचं ठरतं. कारण हल्ली फॉलोअर्सच्या संख्येवरून त्यांना महत्त्व दिलं जात आहे. फॉलोअर्सचा हा आकडा फक्त लोकप्रियतेपुरता मर्यादित नसून त्याच्या आधारे एखाद्या कलाकाराला भूमिका दिली जात आहे किंवा थेट रिप्लेस केलं जात आहे. ‘होणार सून मी या घरची’ फेम अभिनेता […]
entertainment
R. Madhavan चं मोठं वक्तव्य, ‘चांगले स्विमर्स भारतात पण लोक माझ्याच मुलाबद्दल बोलतात, कारण..’
R. Madhavan : अभिनेता आर. माधवन याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता माधवन त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, मुलाच्या करियरमुळे चर्चेत आला आहे. मुलाच्या करियरसाठी अभिनेत्याने भारत सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण आहे, अभिनेत्याच्या मुलाचं स्विमिंग ट्रेनिंग… मुलाला स्विमिंग क्षेत्रात चांगल्या संधी मिळाव्यात […]
सनी लिओनीची ‘ती’ गोष्ट कळताच हादरले कुटुंब, वडीलही प्रचंड रडले, आईने थेट विचारलं…
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रौढ मनोरंजन क्षेत्रात काम केले होते. तिच्या 'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या बायोपिक वेब सिरीजमध्ये तिने आयुष्यातील अनेक भावनिक आणि कठीण प्रसंगांचा खुलासा केला आहे. सनीने सांगितले की, तिने अडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केल्याचे जेव्हा आई-वडिलांना समजले, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. तिची […]
पाकिस्तान माझी मावशी..; सनी देओलच्या वक्तव्यावर चिडले चाहते, म्हणाले ‘प्रदर्शनापूर्वीच जागृत होतं प्रेम’
अभिनेता सनी देओल सध्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रविवारी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जेव्हा सनीला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेते आणि वडील धर्मेंद्र यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. “जर भारत माझी आई असेल तर पाकिस्तान माझी मावशी आहे”, असं सनी देओल म्हणाला. […]
प्रिती झिंटासोबत अफेअरच्या चर्चा, स्टार क्रिकेटपटूनं इतक्या वर्षांनी सोडलं मौन
अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण आज देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे असते. बॉलिवूडमध्ये एक काळ असा देखील होता, जेव्हा प्रितीचं नाव ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटू ब्रेट ली याच्यासोबत जोडण्यात आलं. पण तेव्हा अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं होतं. पण आता ब्रेट ली […]
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अमेरिकेतही जपतेय भारतीय परंपरा, मुलीला शिकवला हा मंत्रोच्चार, Video Viral
प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले आहे. प्रियंकाने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रियंका सध्या भारतात राहत नाही, ती अधून मधून भारतात येत असते. ती तिचा पती निक जोनससोबत अमेरिकत स्थायिक झाली आहे. अमेरिकन गायक निक जोनशी विवाह केला असला तरीही ती भारतीय परंपरा […]