• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्… पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ

August 16, 2026 by admin Leave a Comment

नवी मुंबईत अलीकडेच मोठी घटना घडली आहे.  नवी मुंबईमधील एका पीडित व्यक्तीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. या नंबवर कॉल केल्याने पोलिसांनीच मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला मारहाण झाली होती आणि मदतीसाठी त्याने 112 या हेल्पलाइन नंबरवर […]

Filed Under: india

डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा… भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत

August 16, 2026 by admin Leave a Comment

अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम जागतिक युद्धामुळे रखडले असून, डांबराच्या तुटवड्याचा फटका त्याला बसला आहे, असा दावा माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. डांबर आता दुसरीकडूनच आणावे लागत असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार युद्धनीतीमुळेच कामं रखडलीत असं त्यांनी सांगितलं. पुढे, “यांच्यासारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही” असे मिश्किल वक्तव्य त्यांनी […]

Filed Under: Latest News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या पिस्तुलातून विमानतळावर गोळीबार; सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात, मोठी खळबळ

August 16, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे,  वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान पिस्तुलातून अपघाती गोळी सुटल्याची घटना घडली आहे, यामध्ये विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.  शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून हा गोळीबार झाला आहे. रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बाबतपूर (वाराणसी) विमानतळाच्या टर्मिनल […]

Filed Under: india

सुट्टी संपण्यापूर्वी पुण्याजवळील या धबधब्यांना भेट द्या, सौंदर्य पाहूनच प्रेमात पडला, फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट

August 16, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा सुरू झाला की निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची आणि धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याची अनेकांची इच्छा असते. पुण्याच्या आसपासही पावसाळ्यात हिरवाईने नटलेली आणि धबधब्यांमुळे अधिकच सुंदर दिसणारी अनेक ठिकाणं आहेत. ताम्हिणी घाट हे पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील लोकप्रिय ठिकाण आहे. घाटातून प्रवास करताना आजूबाजूला दिसणारी दाट हिरवाई, डोंगर आणि ठिकठिकाणी कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. भिवपुरी धबधबा […]

Filed Under: india

खेळ मांडला, 33 गावांनी जमिनी दिल्या, आता बघताहेत वाट..

August 16, 2026 by admin Leave a Comment

नंदूरबार जितेंद्र बैसाणे : देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण झाली… देश चंद्रावर पोहोचला, डिजिटल क्रांती झाली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. मात्र, नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव आजही अंधारातच आहे. साधारणपणे या गावाची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावाला 80 वर्षांनंतरही विजेची प्रतीक्षा आहे. या विधारक परिस्थितीला जबाबदार कोण असा […]

Filed Under: Latest News

तेच ते चंपतराय…, ठाकरे गटाच्या मोर्चापूर्वी नाशिकमध्ये वातावरण तापलं, राऊतांचा महाजनांपासून फडणवीसांपर्यंत हल्लाबोल

August 16, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत सात जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळ्याला अवघे काही महिनेच आता बाकी आहेत, कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये प्रचंड गर्दी होते. मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याचं पहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी रस्त्यावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 486
  • Page 487
  • Page 488
  • Page 489
  • Page 490
  • Interim pages omitted …
  • Page 2186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in