• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

आधी बंड, आता ओक्के, मुख्यमंत्र्यांना भेटताच सत्तार यांची प्रश्न टोलवत प्रतिक्रिया, म्हणाले, उद्याच…

June 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळाली होती. मात्र या जागेवर शिवसेनेनेही दावा केला होता. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तसेच भाजपवरही गंभीर आरोप केले होते. काल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली […]

Filed Under: india

आयपीएल 2027 पूर्वी विजेता आरसीबी संघ या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता, जाणून घ्या

June 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका ट्रॉफीसाठी कासावीस झालेल्या आरसीबीने सलग दोन ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. गेल्या काही वर्षात ट्रॉफीपासून वंचित असलेल्या आरसीबी संघ जेतेपद मिळवेल की नाही अशी चर्चा होती. पण आता इतिहास बदलला आहे, आरसीबीने 2025 आणि 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. आता जेतेपदाची हॅटट्रीक साधण्यासाठी आरसीबीने कंबर कसली आहे. यासाठी आरसीबीचं लक्ष मिनी लिलावाकडे […]

Filed Under: cricket

ENG vs NZ 1st Test : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी सज्ज, किती वाजता सुरुवात होणार?

June 3, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला (England vs New Zealand 1st Test) गुरुवारी 4 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत एकूण 3 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळी अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम याच्याकडे […]

Filed Under: Latest News

पार्टीत डान्स करत असताना त्याने माझे… मराठामोळ्या अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव

June 3, 2026 by admin Leave a Comment

झगमगाटाच्या दुनिये मागे काळे सत्य सपलेले असते असे बोलले जाते. अनेकदा कलाकारांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांमुळे हे सत्य असल्याचा देखील विश्वास. इंडस्ट्रीमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला आहे. नुकताच अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगेने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा […]

Filed Under: entertainment

ही वनस्पती म्हणजे सापांचं हक्काचं घरच, हमखास साप आढळणार, गारुडी सुद्धा झाड लावण्यास घाबरतात, तुमच्या घरात आहे का?

June 3, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाचं पाणी सापांच्या बिळात घुसतं, त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप आधीच घाबरलेले असतात, त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. भारतात दरवर्षी हजारो व्यक्तींचा सापांमुळे मृत्यू […]

Filed Under: india

उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाका हे 3 नैसर्गिक घटक; दिवसभर राहाल फ्रेश आणि थंडावा मिळेल

June 3, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या तीव्र वाढत्या उष्णतेमुळे मानवी शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात. तापमान वाढल्यामुळे घामाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आणि त्यातून निर्माण होणारी शरीराची दुर्गंधी ही एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. विशेषतः शहरांमध्ये राहणारे लोक, कार्यालयीन काम करणारे कर्मचारी, बाहेर फिरणारे विक्रेते, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे प्रवासी यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1753
  • Page 1754
  • Page 1755
  • Page 1756
  • Page 1757
  • Interim pages omitted …
  • Page 1938
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in