मुंबई, दि. 3 :- महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील क्रीडांगणांच्या विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशयोजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा […]
आयपीएल 2026 स्पर्धेतही पाच विक्रम राहिले अबाधित, कोणते ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला नमवलं आणि जेतेपदाला गवसणी घातली. सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची किमया केली. या स्पर्धेतील 74 सामन्यात काही विक्रम मोडले आणि नव्याने रचले गेले. पण गेल्या काही वर्षात काही विक्रम मोडणं कठीण झालं आहे. […]
IMD Rain Alert : वेगवान वारा अन् जोरदार गारा… डझनभर राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
कडक उन्हाळ्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये वातावरणात बदल जाणवत आहे. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार, 4 जून 2026 रोजी देशाच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार उद्या केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे, तर दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये धुळीच्या वादळासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी […]
पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय
अभिनेता रणवीर सिंहविरोधात जारी केलेले ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉइज’ने (FWICE) अधिकृतपणे मागे घेतलं आहे. रणवीरने याविरोधात फेडरेशनला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर हे निर्देश मागे घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर […]
Cockroach Janata Party : पक्ष, झेंडा बाजूला ठेवून या… कॉक्रोच जनता पार्टीची हाक; 6 जून रोजी जंतरमंतरवर होणार गर्दीचा उच्चांक?
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी भारतीय कॉक्रोच पार्टीची स्थापना करण्यात आली. भारतीय कॉक्रोच पार्टीला देशातील तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तरुण असलेल्या अभिजीत दीपके यांनी या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. दरम्यान आतापर्यंत ही पार्टी फक्त सोशल मीडियावरच सक्रिय […]
तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारण
शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकाला घाम येतो आणि ही सामन्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात उकाड्याने, शारीरिक हालचाल आणि तणावपूर्ण स्थितीत घाम येतो. प्रत्येकाचा हा रोजचा अनुभव आहे आणि यात काही नवीन नाही. पण काही लोकांना कोणतंही शारीरिक श्रम न करता आणि सामन्य स्थितीतही घाम येतो. काही लोकांना तळहात, तळपाय, चेहरा किंवा संपूर्ण शरीराला घाम सुटतो. जास्त […]