• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

फॉर्च्युनरचा नवा अवतार येणार! डिझाइनपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही बदलणार

June 3, 2026 by admin Leave a Comment

टोयोटाची आगामी फॉर्च्युनर मोठ्या बदलांसह बाजारात उतरणार आहे. या एसयूव्हीमध्ये 12.3 इंचाचा मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS सेफ्टी तंत्रज्ञान, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि सनरूफ यांसारखे प्रगत फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन लूक आणि हाय-टेक फीचर्समुळे ही दमदार गाडी ग्राहकांसाठी अधिक आकर्षक ठरणार आहे. टोयोटा सेफ्टी सेन्स तंत्रज्ञानाच्या रूपात सर्वात मोठा बदल दिसून […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफीची किंमत 190 कोटी, खासियत जाणून घ्या

June 3, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलैला खेळला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडातील एकूण 16 शहरात खेळली जाणार आहे. जेतेपदाची ट्रॉफी मिळवण्यासाठी 48 संघ भिडणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES) फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीची किंमत 20 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 190 कोटी रुपये आहे. या ट्रॉफीची उंची […]

Filed Under: cricket

अब्दुल सत्तारांचा मोठा गेम काय? चंद्रकांत खैरेंनी केले दोन मोठे गौप्यस्फोट; त्या भेटीमागचं गुपितही फोडलं

June 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलेले आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रि‍करणावरही भाष्य केले होते. त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची भेटही झाली होती. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी […]

Filed Under: Latest News

रामचरणच्या बॉडीगार्डचा पगार वाचून विस्फारतील डोळे; चाहत्यापासून जान्हवी कपूरला वाचवल्यामुळे चर्चेत

June 3, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या त्याच्या आगामी 'पेड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान एक असा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो ना अभिनेता आहे, ना या चित्रपटाचा एक भाग. ही व्यक्ती आहे रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड केविन कुंटा. त्याच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावशाली उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. रामचरण आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य […]

Filed Under: entertainment

प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर मानसीचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल

June 3, 2026 by admin Leave a Comment

एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार मानसीच्या कुटुंबियांनी पोलिसात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच मानसीच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडिया […]

Filed Under: india

खजिन्याच्या जागी साप का आढळतात? जाणून घ्या कारण

June 3, 2026 by admin Leave a Comment

भारतीय लोककथा, पुराणकथा आणि चित्रपटांमध्ये लपवलेल्या खजिन्याचे रक्षण साप करतात अशी समजूत शतकानुशतके प्रचलित आहे. सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू जमिनीत पुरल्या गेल्यानंतर त्यांचे रक्षण साप करतात असा अनेकांचा विश्वास आहे. मात्र, वन्यजीव तज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांच्या मते यामागे कोणतेही गूढ किंवा अलौकिक कारण नसून त्यामागे पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. पूर्वीच्या काळात खजिने बहुतेकदा […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1756
  • Page 1757
  • Page 1758
  • Page 1759
  • Page 1760
  • Interim pages omitted …
  • Page 1938
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in