• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही…, तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?

July 12, 2026 by admin Leave a Comment

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींचा धुरळा उडत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावून आपली व्यथा मांडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर अखेर रविवारी या शेतकऱ्याचा  संपर्क कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झाला. यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. अशोक […]

Filed Under: india

अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पत्नीसाठी सुरू होता नव्या घराचा शोध… कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

July 12, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महेश कुंभार यांच्या कुटुंबाचा आक्रोश आता समोर आला आहे. अवघ्या 17 दिवसांपूर्वी संसाराला सुरुवात केलेल्या महेश यांचा कचऱ्याच्या डोंगराखाली जीव गेला. तर आता कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संबंधित व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. महेश यांचे भाऊ संतोष कुंभार यांनी दुर्घटनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कंपनी व्यवस्थापनाला […]

Filed Under: Latest News

अक्षया देवधरच्या आधी हार्दिकच्या आयुष्यात होती ही खास व्यक्ती, तिच्यामुळेच तो झाला कलाकार

July 12, 2026 by admin Leave a Comment

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आज मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी कलाकारांपैकी एक मानला जातो. मात्र, या यशामागे केवळ त्याची मेहनत नाही तर कुटुंबाची भक्कम साथही तितकीच महत्त्वाची होती. विशेषतः त्याच्या दिवंगत वहिनींनी संघर्षाच्या काळात दिलेला आधार आजही हार्दिक विसरू शकलेला नाही. एका मुलाखतीत हार्दिकने आपल्या सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांची […]

Filed Under: entertainment

आईला मार्गातून हटव,तरच मुलीला सासरी पाठवेन..मुलाने चक्क जन्मदात्या आईच्या जेवणात विष कालवले…

July 12, 2026 by admin Leave a Comment

आई म्हणजे जन्मदात्री, जी मुलाच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करीत नाही. आईसाठी मुले कितीही मोठी झाली तरी आयुष्यभर छोटीच असतात. ज्या आईने मुलाला नऊ महिने पोटात ठेवले. त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याचे बोट पकडून चालायला शिकवले आणि आपल्या हाताने न्हाऊ माखू घातले आणि मोठे केले. तो मुलगाच पत्नीसाठी कृतघ्न निघाल्याची घटना घडली आहे.  या […]

Filed Under: india

दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करता? चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका अन्यथा…

July 12, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला एक वेगळ महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक धार्मिक महत्त्व लपलेलं आहे. अशात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव पूजा करताना लावण्यात येणारा दिवा… घरातील देवघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणं आवश्यक मानलं जातं. असं देखील म्हटलं जातं की, दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते आणि दिवा हा प्रकाशाचं, देवाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानला […]

Filed Under: lifestyle

शनी-गुरूच्या महासंयोगामुळे ‘या’ 4 राशींचे बदलेल भाग्य, पुढील सहा महिने होणार पैशांचा वर्षाव

July 12, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींमधील बदल खूप विशेष आणि महत्त्वपूर्ण मानले जातात. सर्व नऊ ग्रह विशिष्ट वेळी आपापल्या राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल करतात. तसेच ज्योतिषांच्या मते 2026 सालातील उरलेले सहा महिने ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप विशेष असतील कारण शनी आणि गुरू या दोन ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे एक सुवर्ण त्रिकोण तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाला कर्माचा दाता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1414
  • Page 1415
  • Page 1416
  • Page 1417
  • Page 1418
  • Interim pages omitted …
  • Page 2302
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in