• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…

September 6, 2026 by admin Leave a Comment


गेल्या 29 ऑगस्ट पासून नऊ दिवस मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली असताना आज सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले. अंतरवाली सराटीत रात्री वैद्यकीय पथक दाखल झालेले असुन उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मनोज जरांगे यांनी ५८ लाख नोंदणी नुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी अशी मागणी लावून धरली असून उपोषण मागे घेण्यास नकार दिला होता. रविवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक दाखल झाले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेले काही दिवस मनोज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला होता.त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पथक दाखल झाले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in