• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!

September 6, 2026 by admin Leave a Comment


भारतात लाखो लोक मद्य आवडीने प्राशन करतात. काही लोकांना बिअर हा मद्यप्रकार खूप आवडतो. पार्टी, आनंदाच्या क्षणी अनेकजण बिअर पिणेच पसंद करतात. दरम्यान, बिअरचे अनेक प्रकार आहेत. सर्वात स्ट्राँग बिअर कोणती आहे, ते जाणून घेऊ या…

बिअर तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला ब्रुईंग असे म्हणतात. ज्या ठिकाणी बिअर तयार केली जाते त्याला ब्रेवरी असे म्हटले जाते. संस्कृत भाषेत बिअरला यव असे म्हटले जाते. म्हणूनच बिअरला यवसुरा असे म्हटले जाते.

काही लोकांना एकदम स्ट्राँग बिअर प्यायला आवडते. तर काही लोकांना अल्कोहोलचे प्रमाण कमी असणारी बिअर आवडते. देशातील सर्वात स्ट्राँग बिअर ही स्नेक व्हेनम ही आहे. या बिअरमध्ये एकूण 68 टक्के अल्कोहोल असते. म्हणूनच ही बिअर पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जातो.

जे लोक नव्याने बिअर पितात त्यांही बिअर पिऊ नये, असे सांगितले जाते. बिअर हे सर्वात जुने मद्य मानले जाते. साधारण 4000 वर्षांपासून बिअर हा मद्यप्रकार तयार केला जातो, असे सांगितले जाते.

टीप- मद्याप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये. वरील स्टोरी ही प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. मद्यपानाची सवय लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in